लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत युवक-युवती पार्टी करून आले अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): युवक आणि युवती एकत्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांमध्ये झालेल्या भांडणानंतर युवकाने गोळी मारून युवतीचा खून केला आहे. यानंतर फरार झालेल्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. लखनौ शहराच्या उच्चवस्तीत परिसरातील सुशांत गोल्फ सिटीमधील पॅराडाइज क्रिस्टल अपार्टमेंटमधील ही घटना आहे. मृत युवती रिया ही व्यावसायाने मेकअप आर्टिस्ट होती. शिवाय, ती सोशल मीडियावर […]
अधिक वाचा...