IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल…

पुणे : वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली असून, त्या चर्चेत आहेत. दुसरीकडे पूजा खेडकर यांचे आई-वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्याविरोधात एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये […]

अधिक वाचा...

Video News: पोलिसकाका Top 10 बातम्या…

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… ‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! आएएस पूजा खेडकर यांच्या आईने हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना धमकावले पुणेः वादग्रस्त IAS अधिकारी पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्या हातामध्ये पिस्तुल घेऊन मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याला धमकावत […]

अधिक वाचा...

IAS पूजा खेडकर प्रकरण! ऑडी कारवरील दंड अन् मालकाचे नाव समोर…

पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या चर्चेत आहेत. पण सर्वात अधिक चर्चा झाली ती पूजा खेडकर यांच्या ऑडी कारची. या कारवर त्यांनी लालदिवा लावला होता. तिथूनच हा वाद सुरू झाला. पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी कार ही त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या माजी सहकाऱ्याची असून, तिच्यावर २७ हजार रुपयांचा दंड आहे. पूजा खेडकर […]

अधिक वाचा...

लग्न मंडपात प्रियकराचे कृत्य नवरदेव पाहातच राहिला अन् अखेर…

लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाह सोहळ्यादरम्यान नवरीच्या प्रियकराने स्टेजवर प्रवेश करत नवरीला सिंदूर लावला. अचानक घडलेल्या घटनेमुळे नवरदेवासह उपस्थितांना धक्का बसला. सिंदूर लावणाऱ्या युवकाला लोकांनी पकडून बेदम मारहाण केल्याची घटना भदोही येथे घडली आहे. काही वेळातच शांतपणे नवरदेवाने लग्नास नकार दिला. ग्रामस्थांनी लग्नाच्या वरातीतील लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण, वरात नवरीशिवायच परतली. सिंदूर लावलेल्या […]

अधिक वाचा...

आपण यांना कोठे पाहिलेत का? संपर्क साधण्याचे आवाहन…

पुणेः सुनिल रामकृष्ण कुलकर्णी (वय ५५) हे ५ जुलै रोजी घरातून कामानिमित्त बाहेर पडले असून, अद्याप घरी आलेले नाहीत. याबाबतची माहिती शिरवळ (जि. सातारा) पोलिस स्टेशन येथे देण्यात आली आहे. सुनिल कुलकर्णी यांना आपण कोठे पाहिले असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे. सुनिल रामकृष्ण कुलकर्णी (वय ५५) हे रविराज पॅलेस, पळशी […]

अधिक वाचा...

चिखली परिसरात घरफोडया करणारी टोळी जेरबंद…

पुणे (सुनिल सांबारे): चिखली परिसरात घरफोडया करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात चिखली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत. चिखली पोलिस स्टेशन हद्दीमध्ये मोरेवस्ती, रुपीनगर, चिखली या परिसरामध्ये मोठया प्रमाणात कामगार वर्ग राहण्यास आहेत. सध्याचा ऑनलाईन खरेदीचा ट्रेंड पाहता लोक मोठया प्रमाणात ऑनलाईन शॉपिंग करीत असतात. लोकांनी खरेदी केलेल्या वस्तुंचे […]

अधिक वाचा...

खडक पोलिस स्टेशन हद्दीत अतिक्रमणांवर कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): खडक पोलिस स्टेशन हद्दीत लोहिया नगर व परिसरात अवैद बांधकामे व चौका चौकामधील अतिक्रमणांवर पोलिस व महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. खडक पोलिस स्टेशन हद्दीत लोहिया नगर व परिसरात अवैद बांधकामे व चौका चौकामध्ये ठेवण्यात आलेले बाकडे व अनधिकृतपणे बांधलेले कट्टे व ओटे यावर अनेक समाजकंटक सायंकाळच्या वेळी थांबून येणा-या जाणा-या […]

अधिक वाचा...

हुतात्मा जवानाच्या वडिलांचे आरोप; सून सगळं घेऊन गेली…

नवी दिल्ली : हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांना मरणोत्तर कीर्ति पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर त्यांची पत्नी स्मृती सिंह यांच्यावर अंशुमन यांच्या आई-वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. हुतात्मा मुलाला मिळालेले कीर्ति चक्र घेऊन सून माहेरी गेली, आमच्याकडे कीर्ति चक्र मिळाल्याचा कसलाच पुरावा नाही. फोटोवर लावायला कीर्तिचक्र नाही, असे अंशुमन यांच्या वडिलांनी म्हटले आहे. अंशुमन यांच्या आई-वडिलांनी मंगळवारी रायबरेलीत […]

अधिक वाचा...

मोठी दुर्घटना! नेपाळमध्ये प्रवाशांनी भरलेल्या दोन बस नदीत कोसळल्या…

काठमांडू (नेपाळ) : नेपाळमध्ये दरड कोसळली आणि प्रवाशांनी भरलेल्या दोन बस नदीत कोसळल्या आहेत. याची माहिती मिळताच अधिकारी आणि बचावकार्यासाठी जवान पोहोचले आहेत. त्रिशूली नदीत दोन बस वाहून गेल्या. या दोन बसमध्ये प्रवास करणारे 63 जण बेपत्ता आहेत. मृतांमध्ये 7 भारतीयांचा समावेश आहे. सध्या रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली असून शोधकार्य आणि बचावकार्य सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी […]

अधिक वाचा...

एक-दोन नव्हे तर ५० पेक्षा जास्त जणांसोबत महिलेने केले लग्न…

चेन्नई (तमिळनाडू): एका महिलेनं 50 पेक्षा जास्त पुरुषांशी विवाह करून त्यांची फसवणूक केली आहे. विवाहानंतर त्यांच्या घरांतून रोख रक्कम आणि दागिने लांबवले आहेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून, संबंधित आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेने 50 पेक्षा जास्त पुरुषांशी विवाह केला तर काहींची फसवणूक करत त्यांच्या घरातून रोख रकमेसह दागिने लंपास […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!