UPSC अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; मोठा निर्णय…

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ संपण्याला अजून पाच वर्षे शिल्लक असताना दिलेल्या राजीनाम्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. डॉक्टर मनोज सोनी हे 2017 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य झाले. तर, 2023 मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. मनोज […]

अधिक वाचा...

IAS पूजा खेडकर कुटुंबाच्या घराची पोलिसांकडून झडती; पुरावा हाती…

पुणे : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांच्या बंगल्याची पुणे ग्रामीण पोलिसांकडून झडती घेण्यात आली आहे. या झडतीमध्ये मनोरमा खेडकर यांनी गुन्हांत वापरलेले पिस्तुल आणि तीन काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. तसेच चारचाकी ही हजर करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा […]

अधिक वाचा...

दिल्ली क्राईम ब्रँचने IAS पूजा खेडकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा केला दाखल…

नवी दिल्ली: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यूपीएससीने केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली क्राईम ब्रँचने पूजा खेडकर यांच्यावर बनावटगिरी, फसवणूक आणि दिव्यांगत्वाच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पूजा खेडकरांच्या प्रकरणात आता दिल्ली क्राईम ब्रँचही तपास करणार आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर खोटे दिव्यांग प्रमाणपत्र बनवून परीक्षा दिल्याचा […]

अधिक वाचा...

IAS पूजा खेडकर यांना UPSC चा दणका; गुन्हा दाखल…

पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच डॉ. पूजा खेडकर यांचे आयएएस केडर रद्द करणे आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, अशी माहिती केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षा देण्यासाठी जी प्रमाणपत्र सादर […]

अधिक वाचा...

मनोरमा खेडकरने हॉटेलमध्ये खोट्या नावाने रूम केली बुक; पाहा खोटे नाव…

रायगडः वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर या गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहेत. राज्य सरकारने पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवले आहे. पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर हिला पुणे ग्रामीण पोलिसांनी महाड येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे. हॉटेलमध्ये खोट्या नावाने रूम बुक केल्याचा प्रताप पुढे आला आहे. मनोरमा खेडकरल गुरुवारी (ता. १८) पहाटे […]

अधिक वाचा...

IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पोलिसांनी केली अटक

पुणे: राज्यभरात चर्चेत असलेल्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील महाड मधील हॉटेलमधून अटक केली आहे. मनोरमा खेडकरचे काही दिवसांपुर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते. […]

अधिक वाचा...

IAS पूजा खेडकर यांना अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश…

मुंबई : प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांचा महाराष्ट्रातील प्रशिक्षण कालावधी संपवण्यात आला असून मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत परत बोलावण्यात आले आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली. 23 जुलै पूर्वी मसूरी येथील अकॅडमीमध्ये […]

अधिक वाचा...

IAS पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात…

पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय दिवसेंदिवस खोलात जाताना दिसत आहे. पूजा खेडकर यांनी खाजगी गाडीवर लावलेला लाल दिवा आणि त्यानंतर आई मनोरमा खेडकर यांनी पिस्तुल हातात घेत, शेतकऱ्यांवर केलेली दादागिरी यांसह समोर आलेल्या अनेक प्रकरणांमुळे आता पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयाच्या अडचणींत आणखी वाढ होणार आहे. या प्रकरणाचा अहवाल राज्याच्या पोलिस […]

अधिक वाचा...

IAS पुजा खेडकर कुटुंबीयांचे राजकीय संबंध कोणासोबत पाहा…

पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबांला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यानंतर खेडकर कुटुंबीयांचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत संबंध असल्याचे समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला मनोरमा खेडकर यांनी 12 लाख रुपयांची देणगी […]

अधिक वाचा...

IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल…

पुणे : वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली असून, त्या चर्चेत आहेत. दुसरीकडे पूजा खेडकर यांचे आई-वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्याविरोधात एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!