भाजपच्या मंत्र्याला शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी अभिनेता अटकेत…

पणजी: गोव्यातील भाजपमधील मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अभिनेता गौरव बक्षी याला अटक केली आहे. मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना धमकी देऊन त्यांच्या सेवेत असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आरोप गौरव बक्षीवर आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! गोव्याचे पशूपालन मंत्री हळर्णकर हे रेवाडा पंचायतीमध्ये आयोजित रोपवाटप कार्यक्रमाला उपस्थित […]

अधिक वाचा...

IAS पूजा खेडकर यांच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’; हातात पिस्तुल अन्…

पुणे : ट्रेनी आयएएस डॉ. पूजा खेडकर सध्या चर्चेत आहेत. ऑडी गाडीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांवर पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी अरेरावी केली आहे. मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईकडून मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांवर दादागिरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हायरल […]

अधिक वाचा...

Video News: पोलिसकाका Top 10 बातम्या…

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… ‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाहने दारू प्यायल्याचे उघड मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाहने दारू पिऊन महिलेला चिरडल्याचं समोर आले आहे. दोन ठिकाणी मिहिर शाह दारू प्यायल्याचे चालकाने तपासादरम्यान सांगितले. […]

अधिक वाचा...

अल्पवयीन आदिवासीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याला १० वर्षांची शिक्षा…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : झरी जामणी तालुक्यातील रामपूर येथील एका अल्पवयीन आदिवासी पिडीतेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी अनिल लालू मोरे (वय 35 रा. रामपूर ता. झरी जामणी जि. यवतमाळ) यांस पांढरकवडा येथील विशेष न्यायाधीश २ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी अल्पवयीन पिडीतेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी 10 […]

अधिक वाचा...

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणे यांची होणार चौकशी…

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात भाजप नेते नितेश राणे यांची चौकशी होणार आहे. आमदार नितेश राणे यांनी दिशाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात चौकशीची मागणी केली होती. दिशा सालियन हिची आत्महत्या नसून हत्या आहे असा दावा राणे यांनी केला होता. याची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी नागपूर अधिवेशनात त्यांनी केली होती. यानंतर सालियन हत्येप्रकरणी आपल्याकडे पुरावे असल्याचाही […]

अधिक वाचा...

IAS पूजा खेडकर यांना लाल दिवा आला अंगलट; पुणे पोलिस करणार कारवाई…

पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पूजा खेडकर यांनी वापरलेल्या ऑडी कारवर बेकायदेशीरपणे बिकन (दिवा) लावल्या बद्दल पुणे पोलिस कारवाई करणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पूजा खेडकर यांनी गाडीवर “महाराष्ट्र शासन” अशी पाटी देखील लावली होती. याप्रकरणी देखील पोलिसांकडून कारवाई होणार असल्याचे समजते. पूजा खेडकर यांची नियुक्ती […]

अधिक वाचा...

IAS पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये स्वीकारला पदभार; कॅमेऱ्यांना पाहताच म्हणाल्या…

वाशिम: पोब्रेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम येथे बदली करण्यात आली होती. पूजा खेडकर यांनी आज (गुरुवार) वाशिममध्ये आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी पहिल्यांदाचा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! पूजा खेडकर यांना त्यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चा आणि आरोपांबद्दल विचारण्यात आले. त्यावर पूजा खेडकर […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! उच्चशिक्षित युवकाने घेतला जगाचा निरोप; सुसाईड नोटमध्ये भावनिक…

जळगाव : अयोध्या नगर येथील नीलेश सुरेश सोनवणे (वय २५) या युवकाने नोकरी मिळत नसल्याने नैराश्यातून घरी कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात आत्महत्येचे कारण लिहिण्यासह ‘पप्पा, मम्मी तुम्ही मला खूप प्रेम दिले, प्लीज मला माफ करा मी तुम्हाला सोडून जातोय,’ असा भावनिक […]

अधिक वाचा...

प्रेम, लग्न आणि पत्नीचे उच्च शिक्षण; पत्नी म्हणते कोण तो? ओळखत नाही…

लखनौ (उत्तर प्रदेश): झाशीमध्ये एका पतीने काबाडकष्ट करून शिकवले. पण, पत्नी अकाउंटंट झाल्यानंतर तिने पतीला सोडले आहे. पत्नीसाठी तो आता पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारत आहे. पण, न्याय मिळाला नाही. नीरज विश्वकर्मा असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव असून तो सुतारीकाम करत आहे. पतीने सुतारकाम करून पत्नीला शिकवलं आणि पत्नी अकाउंटंट झाल्यावर तिला सरकारी नोकरी […]

अधिक वाचा...

नवरदेवाने उपस्थितांना दाखवले नवरीचे नको ते फोटो अन् व्हिडिओ…

लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाह समारंभादरम्यान विधी सुरू असताना नवरदेवाच्या मोबाईलवर फोटो आणि व्हिडिओ आल्याचे पाहून नवरदेवाला धक्का बसला. नवरदेवाने अचानक लग्नास नकार दिल्यामुळे एकच गोंधळ उडाला. मोबाईल फोनवर मिळालेले फोटो आणि व्हिडिओमध्ये वधू दुसऱ्या मुलासह दिसत होती. व्हिडिओ तर न पाहण्यासारखाच होता. फोन करणाऱ्याने नवरदेवाला सांगितलं की, त्या मुलीशी लग्न करू नकोस, ती माझी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!