दिवेआगर दुर्घटना! पोलिस ठाण्यात सुरु होती मीटिंग; फोन वाजला अन् नावांची यादी उघडताच…
पुणे : आळंदी येथील ‘विनर्स अॅकॅडमी’ या कोचिंग क्लासच्या 11th आणि 12th सायन्सच्या 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. आता या घटनेनंतरची आंळदी येथे शोककळा पसरली आहे. संबंधित घटना घडली त्यावेळी गुरुवारी 1 ऑक्टोबरला आळंदी पोलिस ठाण्यात नेमकी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी केळगावचे पोलिस पाटील असणारे युवराज वहिले देखील उपस्थित होते. बैठक […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आळंदीवरून सहलीला गेलेले ८ विद्यार्थी दिवेआगर बीचवर बुडाले, पाहा नावे…
रायगड : दिवेआगर येथे सहलीसाठी आलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत विद्यार्थ्यांना समुद्राबाहेर काढण्यात आले असून, हे सगळे विद्यार्थी आळंदी (जि. पुणे) येथील एका खासगी क्लासमध्ये शिकत होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आळंदी येथील विनर्स अकादमीमध्ये शिक्षण घेत असलेल्या ४२ विद्यार्थ्यांचा समूह रायगडमधल्या दिवेआगर बीचवर सहलीसाठी आला […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पुण्यात नोकरी मिळाली पण शाम्पूच्या पुड्यांनी घात केला; तिघींचा मृत्यू…
परभणी: परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पुण्यातील एका नामांकित कंपनीत नुकतीच नोकरी मिळालेल्या युवतीसह तिची सख्खी बहीण आणि काकीचा गोदावरी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या १५ दिवसांपूर्वी करिअरची नवी सुरुवात करणाऱ्या तरुणीची ही गावभेट अखेरची ठरल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतांमध्ये उत्कर्षा उत्तम जाधव (वय […]
अधिक वाचा...पंढरपूर! पिकअप विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू; गावावर शोककळा, पाहा मृतांची नावे…
सोलापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. म्हसवड येथील 14 जणांचा एक ग्रुप सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेला होता. यानंतर परतीच्या मार्गावर असताना वाहनाचा नियंत्रण सुटून पिकअप वॅन विहिरीत कोसळली. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील अख्ख्या रांजणी गावावर शोककळा पसरली आहे. म्हसवड येथील […]
अधिक वाचा...पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू…
जालना : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीचा खदानीत बुडून मृ्त्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अंबड तालुक्यात घडली आहे. प्रीती काशीराम भाकड (वय १९, रा. अंबड) असे मृत युवतीचे नाव आहे. या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत खदानीचे संचालक आणि प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रीती भाकड ही गेल्या काही काळापासून आगामी […]
अधिक वाचा...बापाने चार चिमुकल्यांना विहिरीत टाकले अन् घेतला गळफास…
बुलढाणा: जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा गावातील धरण परिसरात एका विहिरीत वडील आणि चार मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. चार मुलांना विहिरीत टाकून स्वतःही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिस अधिक तपास करत आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील संबंधित व्यक्तीने आज सकाळी पत्नीला […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आईसोबत कपडे धुण्यासाठी गेले अन् कुटुंबातील तिंघाचा झाला मृत्यू…
सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथे आईसोबत धुणे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून खडकी गावावर शोककळा पसरली आहे. वैशाली अनिल घोडके (वय ३५) या आपली मुले श्रेया अनिल घोडके (वय १२) आणि सोहम अनिल घोडके (वय १०) यांच्यासह गावातील साठवण […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नांदेडमध्ये पाण्यात बुडून चार लहान मुलांचा मृत्यू…
नांदेड : नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात असलेल्या एका नाल्यातील पाण्यात बुडून चार लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृत मुलांचे वय ७ ते १० वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. देगलूर नाका भागात खोदकामासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले […]
अधिक वाचा...गुहागरच्या समुद्रात कुटुंबातील तिघे बुडाले; एकाचा मृत्यू…
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये पर्यटनासाठी गेलेले एक कुटुंब समुद्रात बुडाल्याची घटना आज (शनिवार) दुपारी घडली. स्थानिक जीवरक्षकांनी तत्काळ तत्परता दाखवत दोघांचे प्राण वाचवले पण या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अमोल मुथ्या (वय ४२) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अमोल मुथ्या हे कुटुंबासह कोकणात फिरण्यासाठी आले. कुटुंबासोबतची ही ट्रीप त्यांच्या आयुष्यातील शेवटची […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! मेंढीला वाचवण्यासाठी सुरेखा पुढे झाली अन् भाऊही पळत आला…
अहिल्यानगर: कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जुन्या खाणीतील खोल पाण्यात बुडून सख्ख्या भाऊ–बहिणीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. सार्थक गणपत बडे आणि सुरेखा गणपत बडे (दोघेही, रा. डाऊच खुर्द) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरासह कोपरगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. डाऊच खुर्द येथील गणपत बडे यांचा मेंढीपालनाचा व्यवसाय आहे. शनिवारी […]
अधिक वाचा...
