प्रेमविवाह केलेल्या IAS अधिकाऱ्याच्या गर्भवती मुलीने संपवलं आयुष्य…

ताडेपल्ली (आंध्र प्रदेश) : प्रेमविवाह केलेल्या आणि हुंड्यासाठी सातत्याने छळ होत असलेल्या IAS अधिकाऱ्याच्या मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुंटूर जिल्ह्यात घडली आहे. माधुरी साहित्यीबाई (वय २५) असे तिचे नाव आहे. नांद्याल जिल्ह्यातील बुग्गनपल्ली येथील राजेश नायडू सोबत ५ मार्च रोजी तिने विवाह केला होता. प्रेमविवाहानंतर काही दिवसांमध्येच तिने तिच्या पतीवर हुंड्यासाठी […]

अधिक वाचा...

तोतया IAS महिला अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे; राजकीय नेत्यांना…

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरासह राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बनावट IAS अधिकारी कल्पना भागवत प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पद्मश्री मिळून देते म्हणून छत्रपती संभाजीनगर, अमरावती, हिंगोली अहिल्यानगरच्या अनेक नेत्यांना तिने फसवले असून, त्यांच्याकडून पैसेही उकळल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरमधील एका नेत्याला राज्यसभेची ऑफर देत हे पैसे उकळण्यात आल्याची माहिती आहे. आरोपीतील […]

अधिक वाचा...

तोतया IAS महिलेच्या फोनमध्ये खळबळजनक खुलासे…

छत्रपती संभाजीनगर: एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये एक महिला मागील सहा महिन्यांपासून राहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. संबंधित महिलेचं पाकिस्तानी आणि अफगाणिस्तान कनेक्शन समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. शिवाय, तिच्या घरात तब्बल १९ कोटी रुपयांचा चेकही सापडला आहे. त्यामुळे ही महिला राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे. कल्पना त्र्यंबकराव भागवत असे […]

अधिक वाचा...

IAS पत्नीचे खळबळ आरोप; दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध अन्…

जयपूर (राजस्थान): IAS अधिकारी भारती दीक्षित यांनी IAS असलेले पती आशीष मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. भारती दीक्षित यांनी तक्रारीत म्हटले आहे की, IAS आशीष मोदी दारूच्या नशेत वारंवार मारहाण करत असून, अनैतिक संबंधांसाठी दबाव आणत आहे. पिस्तूल दाखवून बंधक बनवत घटस्फोटासाठी धमकावत होते. […]

अधिक वाचा...

IAS पत्नी जपान दौऱ्यावर असताना IPS अधिकाऱ्याची आत्महत्या…

चंदीगड : हरियाणाचे सहाय्यक पोलिस महासंचालक आणि 2001 या बॅचचे IPS अधिकारी वाय. पूरन कुमार यांनी घरात्या घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नसून, पोलिस पुढील तपास करत आहेत. वाय. पूरन कुमार यांची पत्नी सध्या मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्याबरोबर जपान दौऱ्यावर […]

अधिक वाचा...

माजी IAS दिलीप खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा तीव्र विरोध…

मुंबई : वादग्रस्त माजी IAS अधिकारी दिलीप खेडकरच्या जामीन अर्जावर सोमवारी (ता. ६) बेलापूर कोर्टात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत सरकारी वकील आणि रबाळे पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीप खेडकरला जामीन दिल्यास केसवर परिणाम होवू शकतो असा युक्तिवाद केला. मनोरमा खेडकरला जामीन मिळूनही तपासात सहकार्य करीत नसल्याचे न्यायालयाच्या लक्षात आणून दिले. यानंतर न्यायालयाने जामीनावरील निकाल 8 ऑक्टोबरपर्यंत […]

अधिक वाचा...

क्लिनर अपहरण प्रकरण! मनोरमा खेडकरने मिळवला परस्पर अटकपूर्व जमीन…

मुंबईः एका क्लीनरच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल असलेली मनोरमा खेडकर हिने वकिलासोबत थेट न्यायालयात हजेरी लावून अटकपूर्व जामीन मिळवला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा नवी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांकडेच तिच्या न्यायालयात हजेरी लावण्याची माहिती नव्हती, असे स्वतः पोलिसांनीच स्पष्ट केले आहे. दिलीप खेडकरने नवी मुंबईतून एका क्लीनरचे अपहरण केल्यानंतर रबाळे पोलिस […]

अधिक वाचा...

निलंबित IAS पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल…

पुणे : निलंबित IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, पुरावा नष्ट करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रबाळे पोलिसांनी चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, दिलीप आणि मनोरमा खेडकर पुण्यातील बंगल्यात फोन ठेवून फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आज (सोमवार) दुपारी […]

अधिक वाचा...

पूजा खेडकरच्या बंगल्याच्या गेटवर चढून पोलिस शिरले घरात…

पुणे : बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरच्या कुटुंबावर आता अपहरण, पोलिसांशी अरेरावी आणि आरोपीला पळवून लावल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी पूजा खेडकरच्या घराबाहेर लावलेली नोटीस खेडकर कुटुंबाने फाडल्याचे समोर आले असून, पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर हे अपहरणासाठी वापरलेली गाडी घेऊन सध्या फरार आहेत. पोलिस आयुक्त […]

अधिक वाचा...

अभिमानास्पद! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट…

हैद्राबाद (तेलंगणा): तेलंगणातील नारायणपेटचे पोलिस अधीक्षक एन. वेंकटेश्वरलू यांनी IAS झालेल्या कन्येला सॅल्यूट करून तिचे स्वागत केले आहे. संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून, IAS उमा हरथी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पोलिस अधीक्षक एन. वेंकटेश्वरलू यांची कन्या उमा हरथी हिने UPSC परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. यूपीएससी २०२२ मध्ये ऑल इंडिया थर्ड रँक […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!