आरोपीची पत्नी म्हणाली, अत्याचार झाल्याने नशीबवान समजलं पाहिजे…
चेन्नई : तमिळनाडूतल्या शिक्षण विभागाने विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांक सुरू केला. सुमारे दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या 14417 या क्रमांकाच्या 24/7 हेल्पलाइन सेंटरवर विद्यार्थी अनेक समस्या, प्रश्न मांडत असतात. शिक्षण विभागाच्या या हेल्पलाइन क्रमांकावर एकदा एका गंभीर प्रकरणाबाबत फोन आला. या फोनवर एका मुलीने तिच्या बाबतीत घडलेली घृणास्पद घटना सांगताच समुपदेशिकेलादेखील धक्का बसला […]
अधिक वाचा...अभिनेत्रीचा लैंगिक छळ प्रकरणी दोन अभिनेत्यांविरोधात गुन्हा दाखल…
चेन्नई : साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता जयसुर्या आणि मुकेश यांच्याविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्रीकडून दोघांवर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. अभिनेत्री मीनू मुनीर हिने चार अभिनेते आणि इतर टेक्निशियन्सवर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. अभिनेता मनियन पिल्ला राजू, जयसूर्या आणि अडवेला बाबू यांची नावे होती. यांच्यातील अभिनेता जयसूर्या आणि मुकेश […]
अधिक वाचा...एक-दोन नव्हे तर ५० पेक्षा जास्त जणांसोबत महिलेने केले लग्न…
चेन्नई (तमिळनाडू): एका महिलेनं 50 पेक्षा जास्त पुरुषांशी विवाह करून त्यांची फसवणूक केली आहे. विवाहानंतर त्यांच्या घरांतून रोख रक्कम आणि दागिने लांबवले आहेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून, संबंधित आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेने 50 पेक्षा जास्त पुरुषांशी विवाह केला तर काहींची फसवणूक करत त्यांच्या घरातून रोख रकमेसह दागिने लंपास […]
अधिक वाचा...NEET मधील अपयश! मुलाच्या आत्मत्येनंतर वडिलांनी घेतला जगाचा निरोप…
चेन्नईः मेडिकलच्या नीट परीक्षेत अपयश आल्यामुळे एका मुलाने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुलाच्या वडिलांनी गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. मुलाच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने सेल्वसेकर यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत. चेन्नईमधील जगदिश्वरन हा विद्यार्थी मेडिकल अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात येणाऱ्या नीट […]
अधिक वाचा...हनी ट्रॅपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक…
चेन्नई: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री नित्या शसी आणि तिची मैत्रिण बीनू यांना पोलिसांनी हनी ट्रॅपिंग प्रकरणी अटक केली आहे. एका ७५ वर्षीय माजी सैनिकाकडून 11 लाख रुपये उकळल्याप्रकरणी अटक केली आहे. ही घटना केलमधील परवूर जिल्ह्यातील आहे. नित्या सासी ही 32 वर्षांची असून मलयालपुझा, पठानमथिट्टा येथील रहिवासी आहे. परावूर येथील बिनू कलाईकोडे या दोघांना अटक करण्यात […]
अधिक वाचा...