वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…

सोलापूर : मस्साजोग गावचे (जि. बीड) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि अवादा कंपनी खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडचे नव नवीन कारनामे समोर येत आहे. वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे प्रकरण सोलापूरमधून समोर आले आहे. वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे. सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांची 11 कोटी 20 लाख रूपयांचा गंडा घातल्याचे […]

अधिक वाचा...

IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल…

पुणे : वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली असून, त्या चर्चेत आहेत. दुसरीकडे पूजा खेडकर यांचे आई-वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्याविरोधात एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये […]

अधिक वाचा...

महावितरणचा हलगर्जीपणामळे पती-पत्नीचा जागीच मृ्त्यू…

गोंदिया: विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी पती–पत्नीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम घाटबोरी/कोहळी येथे ही घटना घडली आहे. पती-पत्नीचा मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ग्राम कोदामेडी ते शिंदिपार मार्गावरील आपल्या शेतात काम करण्यासाठी दोन भाऊ व त्यांची पत्नी असे चार जण […]

अधिक वाचा...

धक्कादायक! भाऊजीची अन् मेहुण्याची एकाच दिवशी आत्महत्या…

औरंगाबाद: भाऊजी आणि मेहुण्याने वेगवेगळ्या कारणांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मूलबाळ होत नसल्याच्या नैराश्यातून भाऊजीने विष प्राशन करून आत्महत्या केली तर मेहुण्याने नापिकी आणि कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजू लिंबाजी गायकवाड (वय 32, रा. मृत राजू गायकवाड टाकळी अंतुर, ता. कन्नड) व […]

अधिक वाचा...

शेतकरी पती-पत्नीने झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन…

छत्रपती संभाजीनगर : राजंणगाव खुरी येथील शेतकरी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राजू दामोधर खंडागळे (वय 28) तर पत्नी अर्चना राजू खंडागळे (वय 23) अशी दोघांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. पती-पत्नी शुक्रवारी (ता. २८) सकाळी शेतात गेले होते. सायंकाळी अंधार पडला तरी घरी न आल्याने कुटुंबातील सदस्य त्यांना शोधत शेतात गेल्यावर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!