आपण यांना कोठे पाहिलेत का? संपर्क साधण्याचे आवाहन…
पुणेः सुनिल रामकृष्ण कुलकर्णी (वय ५५) हे ५ जुलै रोजी घरातून कामानिमित्त बाहेर पडले असून, अद्याप घरी आलेले नाहीत. याबाबतची माहिती शिरवळ (जि. सातारा) पोलिस स्टेशन येथे देण्यात आली आहे. सुनिल कुलकर्णी यांना आपण कोठे पाहिले असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे. सुनिल रामकृष्ण कुलकर्णी (वय ५५) हे रविराज पॅलेस, पळशी […]
अधिक वाचा...पुणे पोलिस आयुक्तांनी एक लाख रुपयांच्या बक्षिसाची रक्कम दिली विभागून…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे हस्ते सिंहगड पोलिस स्टेशन हद्दीतून मिसिंग झालेल्या अल्पवयीन मुलीच्या शोध घेण्यामध्ये केलेल्या महत्वाचे योगदाना बद्दल जाहिर केलेले १ लाख रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले आहे. सिंहगड रोड, पोलिस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजिस्टर क्रमांक २४० / २०२४ भा.दं.वि. कलम ३६३ मधील तक्रारदार यांची अल्पवयीन मुलगी […]
अधिक वाचा...पोलिसकाका, पुणे पोलिस आयुक्तांची तत्परता! हरवलेली मुलगी सापडली रांजणगावात…
पुणेः पुणे शहरातील नांदेड सिटी येथून मुलगी हरवल्यानंतर सोशल मीडियावरून हरवल्याची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. नेटझन्स पोस्ट व्हायरल करून शोधण्याचे आवाहन करू लागले. दुसरीकडे पोलिसकाकाचे पत्रकार संदिप कद्रे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधला आणि मदत करण्याचे आवाहन केले. पोलिस आयुक्तांनी तत्पर दखल घेत पोलिस दलाला पाचारण केले आणि पुणे शहरातून हरवलेली […]
अधिक वाचा...मुंबईमधून शिक्षिका मारिया खान बेपत्ता; काही अघटित तर नाही ना…
मुंबई : शिक्षिका मारिया फातिमा खान (वय ३०) या गेल्या गेल्या 90 दिवसांपासून बेपत्ता असून, भोईवाडा पोलिस त्यांचा शोध घेत आहे. मारिया 18 मे रोजी बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी 21 मे रोजी भोईवाडा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. तिच्यासोबत काही अघटित तर झालं नाही ना, अशी चिंता तिच्या कुटुंबियाना सतावत आहे. […]
अधिक वाचा...