इनोव्हाच्या डिक्कीतून बाहेर लटकलेल्या हाताबाबत पोलिसांनी सत्य आणलं समोर…

मुंबई: नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशनदरम्यान एका इनोव्हा गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकलेल्या अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र, या कारचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यामागील सत्य समोर आले आहे. इनोव्हामधून बाहेर लटकणारा हात हा मृत शरीराचा आहे किंवा कोणाचे अपहरणं करुन नेण्याचा प्रयत्न झाला का? याबद्दल रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना […]

अधिक वाचा...

Video: विना ड्रायव्हर जळती कार रस्त्यावर लागली धावू अन्…

जयपूर (राजस्थान): जयपूरमध्ये शनिवारी (ता. १२) सोडाला भागातील एलिव्हेटेड रोडवर चालणाऱ्या एका कारला अचानक आग लागली. आगीमुळे गाडीचा हँडब्रेक निकामी झाला, त्यामुळे आगीने वेढलेली कार एलिव्हेटेड रोडवरून खाली उतरू लागली. तेथे उपस्थित असलेले इतर वाहनचालक आणि लोक स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. कारने मोटारसायकलस्वारालाही धडक दिली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जळत्या […]

अधिक वाचा...

IAS पूजा खेडकर प्रकरण! ऑडी कारवरील दंड अन् मालकाचे नाव समोर…

पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या चर्चेत आहेत. पण सर्वात अधिक चर्चा झाली ती पूजा खेडकर यांच्या ऑडी कारची. या कारवर त्यांनी लालदिवा लावला होता. तिथूनच हा वाद सुरू झाला. पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी कार ही त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या माजी सहकाऱ्याची असून, तिच्यावर २७ हजार रुपयांचा दंड आहे. पूजा खेडकर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!