पुणे सीआयडीचा अपर पोलिस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरे याला अटक…

सातारा : पुणे सीआयडीचा अपर पोलिस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरे याला एक कोटी पाच लाख रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दारू परवाना मिळवून देण्याचा बहाना करून फसवणूक केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी श्रीकांत कोल्हापुरेला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. महाबळेश्वरातील हॉटेल व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली होती. महाबळेश्वरातील […]

अधिक वाचा...

पोलिस निरीक्षक निलेश तांबे! गुन्हेगारांचा कर्दनकाळ, सर्वसामान्यांचा आधार…

(उदय आठल्ये) पोलिस अधिकारी म्हटलं की, करारी चेहरा, बोलण्यात जरबता आलीच. अनेक पोलिस अधिकारी आक्रमक, शांत, मितभाषी अशा स्वभावाचे अनेकांना दिसतात. परंतु, आपण अशाच एका अष्टपैलू व शिस्तप्रिय कर्तृत्ववान व सर्व सामान्य जनतेच्या मनात घर केलेल्या पोलिस निरीक्षक निलेश तांबे यांच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ… अल्प परीचय… पोलिस निरीक्षक निलेश तांबे यांचा जन्म आई सुमन तांबे […]

अधिक वाचा...

सातारा जिल्ह्यातील महिलेचा मृतदेह 7 दिवसांनी सापडला…

सातारा : सातारा जिल्ह्यात माहेरी आलेल्या एका महिलाने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसह कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. गेल्या आठवडाभरापासून या महिलेचा शोध घेण्यात येत होता. अखेर 7 दिवसांनी आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह घना घडलेल्या ठिकाणापासून 8 किमी दूरवर आढळून आला आहे. संचिता साळुखे (वय 22) असे या महिलेचे नाव असून 27 जुलै रोजी […]

अधिक वाचा...

सातारा पोलिसांनी लाखो रुपयांचे मोबाईल हस्तगत करून नागरिकांना केले परत…

साताराः मल्हारपेठ पोलिसांनी चार लाख रुपये किंमतीचे गहाळ व चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत करून ते नागरिकांना परत केले आहेत. यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईल म्हणजे लहान मुलापासून ते वयोवृत्तापर्यंत जीव की प्राण असा झाला आहे असा हा मोबाईल जेव्हा गहाळ किंवा चोरीला जातो तेव्हा त्या व्यक्तीला होणाऱ्या वेदना त्याच्या त्यालाच […]

अधिक वाचा...

सातारा! मैत्रिणीने मुलाच्या नावाने फेक अकाऊंटवरुन केले प्रपोज अन् गेला जीव…

सातारा: एका मैत्रिणीने मुलाच्या नावे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट उघडून युवतीने मस्करी म्हणून मैत्रिणीला ‘फ्रेंड’ केले. मैत्रीण या युवकाच्या प्रेमात पडली. मात्र, युवकाने आत्महत्या केल्याचे भासविल्याने मैत्रिणीने देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत (ता. कोरेगाव) घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाठार येथील ही धक्कादायक […]

अधिक वाचा...

सातारा जिल्हा हादरला! आईने चिमुकलीसह घेतली कृष्णा नदीत उडी…

सातारा : सातारा जिल्ह्यातील वडूथ येथे माहेरी आलेल्या एका महिलेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसह कृष्णा नदीत शनिवारी (ता. २७) उडी घेतली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चिमुकलीचा मृतदेह सापडला असून, महिला मात्र अद्याप बेपत्ता आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! संचिता साळुंखे (वय 22) ही महिला […]

अधिक वाचा...

आपण यांना कोठे पाहिलेत का? संपर्क साधण्याचे आवाहन…

पुणेः सुनिल रामकृष्ण कुलकर्णी (वय ५५) हे ५ जुलै रोजी घरातून कामानिमित्त बाहेर पडले असून, अद्याप घरी आलेले नाहीत. याबाबतची माहिती शिरवळ (जि. सातारा) पोलिस स्टेशन येथे देण्यात आली आहे. सुनिल कुलकर्णी यांना आपण कोठे पाहिले असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे. सुनिल रामकृष्ण कुलकर्णी (वय ५५) हे रविराज पॅलेस, पळशी […]

अधिक वाचा...

पोलिस भरती! सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांचे मायक्रो प्लॅनिंग…

(उदय आठल्ये) सातारा पोलिस भरती उमेदवारांकरीता मैदानी चाचणीसाठी उपयुक्त सोयी सुविधा उपलब्ध केल्याने पोलिस अधीक्षक समीर शेख यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख म्हणजे सर्व शंका प्रश्नांचे जाग्यावर निरसन. उमेदवाराच्या अडचणीचे निरसन हे पोलिस अधीक्षकांनी स्वतः वेळोवेळी केल्याने उमेदवार हे आनंदी होते. भरती प्रक्रियेत पोलिस प्रशासनाला एक वेळ त्रास झाला तरी […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! विजेचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू…

सातारा : कराड तालुक्यातील गोवारे गावामध्ये असलेल्या विहिरीजवळ असलेल्या फ्युजबॉक्सचा शॉक लागून तुकाराम सदाशिव खोचरे (वय 55) व शहाजी सदाशिव खोचरे (वय 50) या दोन सख्ख्या भावांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तुकाराम आणि शहाजी खोचरे यांची गावच्या भटकी नावाच्या शिवारात शेती आहे. याठिकाणीच त्यांची विहीर होती. या […]

अधिक वाचा...

सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख एक धाडसी अधिकारी…

दिड वर्षात जवळपास 18 कोटींचा मुद्देमाल जप्त: वेगवेगळ्या गुन्ह्यात 4387 आरोपींना अटक सातारा (उदय आठल्ये): 20 ऑक्टोबर 2022 मध्ये समीर शेख यांनी सातारा जिल्हा पोलिस दलाचा पदभार ‌स्वीकारल्यानंतर आज अखेर आपल्या कर्तृत्वाचा आलेख चढता ठेवला आहे. गेल्या दीड वर्षात सातारा जिल्हा पोलिस दलाकडून जिल्ह्यातील विविध भागात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करुन तसेच दरोडा घरफोडी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!