मोठी दुर्घटना! नेपाळमध्ये प्रवाशांनी भरलेल्या दोन बस नदीत कोसळल्या…

काठमांडू (नेपाळ) : नेपाळमध्ये दरड कोसळली आणि प्रवाशांनी भरलेल्या दोन बस नदीत कोसळल्या आहेत. याची माहिती मिळताच अधिकारी आणि बचावकार्यासाठी जवान पोहोचले आहेत. त्रिशूली नदीत दोन बस वाहून गेल्या. या दोन बसमध्ये प्रवास करणारे 63 जण बेपत्ता आहेत. मृतांमध्ये 7 भारतीयांचा समावेश आहे. सध्या रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली असून शोधकार्य आणि बचावकार्य सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी […]

अधिक वाचा...

भाविकांच्या बसला लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू…

नवी दिल्ली : हरियाणातील नूह येथे पर्यटकांच्या बसला शुक्रवारी (ता. १७) मध्यरात्री दीडच्या सुमारास लागलेल्या आगीत आठ भाविकांचा होरपळून मृत्यू तर २४ जण गंभीर जखमी झाले आहेत. नूह जिल्ह्यातील तवाडू उपविभागाच्या सीमेवरून जाणाऱ्या कुंडली मानेसर पलवल एक्सप्रेसवेवर हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये सुमारे 60 जण प्रवास करत होते. सर्व भाविक धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी […]

अधिक वाचा...

बस आणि डंपरची समोरासमोर धडक; 13 जणांचा होरपळून मृत्यू…

भोपाळ (मध्य प्रदेश): गुना येथे बस आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण धडकेनंतर बस उलटली आणि आग लागून १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. २५ जण बसची काच तोडून बाहेर आल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. अपघातानंतर एकच खळबळ उडाली होती. मृतांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला आहे. अपघातग्रस्त बस बुधवारी (ता. २७) रात्री साडे आठच्या सुमारास […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!