Video: नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन राडा, 18 आंदोलकांचा मृत्यू…

काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरुणाईने आज (सोमवार) सरकारविरोधात संसद परिसरात जाऊन आंदोलन केले. 18 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला असून, काठमांडूमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नेपाळमध्ये फेसबुक, ट्विटरसह 26 सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. नेपाळमध्ये हजारो Gen-Z मुले-मुली सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले असून, संसदेत प्रवेश केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून […]

अधिक वाचा...

नेपाळमध्ये जळगावच्या पर्यटकांची बस नदीत कोसळली; पाहा अपघातग्रस्तांची नावे…

मुंबई : महाराष्ट्रातील यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस नेपाळमध्ये नदीत कोसळून भीषण झालेल्या भीषण अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या बसमधून ४१ प्रवासी प्रवास करत होते. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा अकडा वाढण्याची शक्यता आहे. नेपाळला पर्यटनासाठी गेलेले महाराष्ट्रातील प्रवासी काठमांडूच्या दिशेने जात असताना बस नदीत कोसळली. या अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे. […]

अधिक वाचा...

मोठी दुर्घटना! नेपाळमध्ये प्रवाशांनी भरलेल्या दोन बस नदीत कोसळल्या…

काठमांडू (नेपाळ) : नेपाळमध्ये दरड कोसळली आणि प्रवाशांनी भरलेल्या दोन बस नदीत कोसळल्या आहेत. याची माहिती मिळताच अधिकारी आणि बचावकार्यासाठी जवान पोहोचले आहेत. त्रिशूली नदीत दोन बस वाहून गेल्या. या दोन बसमध्ये प्रवास करणारे 63 जण बेपत्ता आहेत. मृतांमध्ये 7 भारतीयांचा समावेश आहे. सध्या रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली असून शोधकार्य आणि बचावकार्य सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी […]

अधिक वाचा...

नेपाळमधील विनाशकारी भूकंपात अनेकांचा बळी…

काठमांडूः नेपाळमध्ये शुक्रवारी (ता. ३) रात्री उशिरा 6.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. भूकंपात आतापर्यंत १२८ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये हाहाकार माजवणाऱ्या भूकंपाची तीव्रता दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात दिसली. बिहारमधील पाटणा […]

अधिक वाचा...

नेपाळमध्ये भीषण अपघात 6 भारतीय भाविकांसह 7 जणांचा मृत्यू…

काठमांडू (नेपाळ): नेपाळमधील बारा जिल्ह्यात बसला झालेल्या भीषण अपघातात ७ जण मृत्यूमुखी पडले आहेत. या सात पैकी सहा जण हे भारतीय भाविक असल्याची माहिती समोर आली आहे.  अपघातात १९ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेपाळ पोलिसांनी ही माहिती दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. नेपाळमध्ये बुधवारीसुद्धा भीषण अपघात झाला होता. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!