पोलिसकाका Video News: १९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… ‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! जालना जिल्ह्यात जीप विहिरीत कोसळली; सात जणांचा मृत्यू जालना : जालना जिल्ह्यात जीप विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. अपघातातील मयतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य […]

अधिक वाचा...

पोलिसकाका Video News: १७ जुलै रोजीच्या Top 10 न्यूज…

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… ‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! पुणे जिल्ह्यात कारचे टायर फुटले; काँग्रेस नेत्याच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू पुणे: बारामतीमध्ये भरधाव कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात इंदापूरमधील काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. आदित्य आबासाहेब निंबाळकर असे या मृत युवकाचे नाव […]

अधिक वाचा...

Video News: पोलिसकाका Top 10 बातम्या…

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… ‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! आएएस पूजा खेडकर यांच्या आईने हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना धमकावले पुणेः वादग्रस्त IAS अधिकारी पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्या हातामध्ये पिस्तुल घेऊन मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याला धमकावत […]

अधिक वाचा...

Video News: पोलिसकाकाच्या Top 10 बातम्या…

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… ‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! विश्वविजेत्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिस सज्ज, वाहतूक मार्गात बदल मुंबईः विश्वविजेती टीम इंडिया मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईमध्ये टीम इंडियाची नरिमन पॉईंटपासून वानखेडे स्टेडिअमपर्यंत ओपन बसमधून मिरवणूक काढली जाणार आहे. त्यासाठी मुंबई पोलिस सज्ज आहे. त्याशिवाय काही वाहतूक […]

अधिक वाचा...

Video News: PoliceKaka Top 10 Crime News…

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… ‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! हाथरस दुर्घटनेत सत्संगामधील चेंगराचेंगरीत 116 जणांचा मृत्यू लखनौः उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 116 जणांचा मृत्यू झाला आहे. भोलेबाबा नावाच्या महाराजाच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी होऊन शेकडो भाविकांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये लहान मुलं, महिला, पुरुष आणि […]

अधिक वाचा...

Video News: PoliceKaka Top 10 Crime News…

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… राष्ट्रीय खेळाडूने धबधब्यात मारली उडी अन् गमावला जीव पुणे : ताम्हिणी घाटात एक युवकाने धबधब्यात उडी मारली आणि वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. स्वप्नील धावडे असे या युवकाचे नाव असून, तो राष्ट्रीय खेळाडू होता. स्वप्निल हा आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात […]

अधिक वाचा...

Video News: PoliceKaka Top 10 Crime News…

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… लोणावळा येथील भुशी डॅमवर आलेलं पुण्यातील कुटुंब गेलं वाहून पुणेः पुणे शहरातील अन्सारी कुटुंब वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅमवर गेले होते. रेल्वे वॉटर फॉलवर पर्यटनाचा आनंद घेताना त्यांचा तोल जाऊन ते धबधब्यात पडले. सर्वांनी एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या प्रवाहात 5 जण वाहून गेले. त्यातील […]

अधिक वाचा...

Video News: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… राज्यातील 420 सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या मुंबईः महाराष्ट्र पोलिस दलातील राज्यातील ३०० सहायक पोलिस निरीक्षकांच्या तर, १२० सहायक पोलिस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यभरातील अनेक ठिकाणांवरून २७ सहायक निरीक्षक नाशिक परिक्षेत्रात दाखल होत आहेत. तर, पाच अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात दोन मुली […]

अधिक वाचा...

Video: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… मुंबईतील घाटकोपर होर्डिंग प्रकरणी आयपीएस कैसर खालिद निलंबित मुंबई: मुंबईतील घाटकोपर होर्डिंग प्रकरणी पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. या होर्डिंगला परवानगी देणारे वरिष्ठ IPSअधिकारी कैसर खालिद यांचे निलंबन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 3 कोटींची व्हेल माशाची डील फसली पुणेः पिंपरी-चिंचवड मध्ये व्हेल माशाच्या उलटी विक्री […]

अधिक वाचा...

Video: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय मुंबई : पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील मृत्यूमुखी पडलेला युवक आणि युवतीच्या वडिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी येऊन भेट घेतली. यावेळी दोषींवर कठोरात कठोर करवाई व्हावी यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक चालवण्याचा प्रयत्न करणार […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!