ड्रग माफिया ललित पाटीलसह 12 जणांवर मोक्का; आणखी 5 किलो सोने जप्त…

पुणे (संदीप कद्रे): ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि त्याच्या 12 साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अरविंदकुमार लोहरे आणि ललित पाटील हे टोळी प्रमुख होते. लोहरे हा एमडी बनवणारा महाराष्ट्रातील एक्स्पर्ट होता. ड्रगमाफिया ललित पाटील याच्याकडून आणखी पाच किलो सोने जप्त करण्यात आले आहे. ड्रग्ज विकून मिळालेल्या पैशातून ललित पाटील याने सोनं विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे.

निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!

ललित पाटीलकडून याच्याकडून यापूर्वी तीन किलो सोने जप्त करण्यात आले. त्याच्याकडून आतापर्यंत आठ किलो सोने जप्त करण्यात आले. अंमली पदार्थ विकून मिळालेल्या पैशातून ललित पाटील याने हे सोने विकत घेतले होते. पुणे पोलिसांची एक टीम ललित पाटील याला गुरुवारी (ता. २) घेऊन नाशिकला गेली होती. त्यानंतर त्यांनी हे सोने जप्त केले. ललित पाटील याने एका व्यक्तीकडे हे सोने ठेवण्यासाठी दिले होते. याशिवाय आम्ही पदार्थ तयार करणाऱ्या ललित पाटील आणि टोळीवर पुणे पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यानुसार कारवाई केली आहे.

दरम्यान, ललित पाटिल याला तपासासाठी पुणे पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. ललित पाटीलला सात नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ललित पाटील याला पोलिस कोठडी; जीवाला धोका असल्याचा दावा…

ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…

ललित पाटील प्रकरणी रोझरी स्कुलचा विनय अरहाना याला अटक…

ललित पाटील प्रकरण! नाशिकमध्ये नदीतून मध्यरात्री कोट्यवधींचा ड्रग्ज साठा जप्त…

ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा कधीही एन्काऊंटर होऊ शकतो…

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी अनेकांचे दणाणले धाबे…

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला देशभर फिरवणाऱ्या चालकाला बेड्या…

ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे…

ड्रग माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना अटक; कारण…

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना यश; कसा अडकला पाहा…

ससून ड्रग्ज प्रकरणात आणखी सात आरोपी निष्पन्न; ललित पाटील आणि सोने…

ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे…

ललित पाटील नेमका पळाला कसा? याची होणार चौकशी…

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…

ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्र्याचा फोन…

ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…

ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!