पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

पुणे : सोशल मीडियावर रोज नवे नवे बदल होत असून, व्हॉट्सअ‍ॅपवर नव्याने चॅनल सुरू झाले आहे. ‘पोलिसकाका’ वेबसाईटने व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर पदार्पण केले असून, चॅनेलच्या माध्यमातूनही वाचकांपर्यंत पोहचणार आहे.

पोलिसकाका वेबसाईटचे अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल सुरू झाले आहे. https://whatsapp.com/channel/0029VaAskq3B4hdQEn6RdC3p या लिंकवर क्लिक करून फॉलो केल्यानंतर पोलिसकाकाच्या बातम्या उपलब्ध होऊ शकतील.

पोलिसकाका ही वेबसाईट पोलिसांसाठी काम करणारी पहिली वेबसाईट आहे. पोलिसांनी केलेली सकारात्मक कामे पुढे आणण्याचे कामे पुढे आणण्याचे काम करत आहे. शिवाय, पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखतींवर आधारीत पुस्तक प्रकाशित करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलिसकाका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत दुसरे पुस्तक प्रकाशीत होत आहे. पोलिस खात्याबरोबरच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा मोठा उपयोग होत आहे.

पोलिसकाकाच्या वेबसाईटची वाचकसंख्या मोठी आहे. शिवाय, फेसबुक, ट्विटर, युट्यूबच्या माध्यमातूनही वाचकांच्या संपर्कात आहे. वेबसाईटच्या वतीने भविष्यातही विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामुळे तुमच्या या लाडक्या वेबसाईटच्या बातम्या वाचण्यासाठी पोलिसकाकाच्या धिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला लगेच फॉलो करा..

खालील लिंकवर क्लिक करा आणि फॉलो करा –
https://whatsapp.com/channel/0029VaAskq3B4hdQEn6RdC3p

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!