
पुणे शहर पोलिस दलात मोठे फेरबदल; पाहा नावे…
पुणे : पुणे शहरातील वरीष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंबंधीचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (ता. २३) रात्री काढले आहेत. या आदेशामध्ये इतर शहरांतून बदली होऊन शहरात आलेल्या काही निरीक्षकांचीही पदस्थापना करण्यात आली आहे.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
राज्याच्या गृह विभागाकडून राज्यातील वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये पुणे शहरातील काही पोलिस अधिकाऱ्यांच्या व निरीक्षकांच्या बदल्या अन्य शहरांत, तर अन्य शहरांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याही बदल्या पुणे शहर आयुक्तालयात करण्यात आल्या. त्यानंतर आता पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरीष्ठ निरीक्षक आणि निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत.
बदली झालेले निरीक्षक आणि कर्तव्याचे ठिकाण पुढीलप्रमाणे…
सुनील पंधरकर – पोलिस निरीक्षक नियंत्रण कक्ष,
अजय संकेश्वरी- अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग यांचे वाचक,
सुरेश शिंदे – पोलिस निरीक्षक नियंत्रण कक्ष,
संतोष सोनवणे – पोलिस निरीक्षक नियंत्रण कक्ष,
नंदकुमार बिडवई – अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग यांचे वाचक,
प्रताप मानकर – पोलिस निरीक्षक नियंत्रण कक्ष,
अरुण हजारे – पोलिस निरीक्षक नियंत्रण कक्ष,
संदीपान पवार – पोलिस निरीक्षक विशेष शाखा.
जितेंद्र कदम – पोलिस निरीक्षक, गुन्हे, उत्तमनगर,
रंगराव पवार – पोलिस निरीक्षक गुन्हे विमानतळ,
वर्षा देशमुख – पोलिस निरीक्षक गुन्हे कोंढवा,
अनिता निकुंभ-हिवरकर- पोलिस निरीक्षक गुन्हे पर्वती,
सविता घनवट – पोलिस निरीक्षक विशेष शाखा,
सावळाराम साळगावकर – वाहतूक शाखा,
मंगल मोढवे – वाहतूक शाखा,
आशालता खापरे – गुन्हे शाखा,
हर्षवर्धन गाडे – विशेष शाखा,
गोविंद जाधव – वरीष्ठ पोलिस निरीक्षक विमानतळ,
अमोल मोरे – वरीष्ठ पोलिस निरीक्षक फुरसुंगी,
राहुलकुमार खिलारे – वरीष्ठ पोलिस निरीक्षक भारती विद्यापीठ.
प्रदीप कसबे – पोलिस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा,
उत्तम नामवाडे – पोलिस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा,
अशोक इप्पर – पोलिस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा,
प्रकाश धेंडे – पोलिस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा,
विजय टिकोळे – पोलिस निरीक्षक विशेष शाखा,
क्रांतिकुमार पाटील – पोलिस निरीक्षक कोर्ट आवार,
विजय बाजारे – पोलिस निरीक्षक विशेष शाखा,
नीलम भगत – पोलिस निरीक्षक विशेष शाखा,
राजू अडागळे – पोलिस निरीक्षक विशेष शाखा,
राजू चव्हाण – पोलिस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा.
दत्तात्रय करचे – पोलिस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा,
कुमार घाडगे – पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा,
संगीता जाधव -पोलिस निरीक्षक कोरेगाव पार्क,
विठ्ठल पवार – पोलिस निरीक्षक उत्तम नगर,
अश्विनी जगताप – पोलिस निरीक्षक हडपसर,
विजयकुमार डोके – पोलिस निरीक्षक वानवडी,
विश्वजीत जगताप – पोलिस निरीक्षक खराडी.
पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
28) पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
29) पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
30) पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
31) पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
32) सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
33) सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
34) वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
35) वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
36) वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
37) वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
38) वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
39) सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
40) सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!
41) सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!
42) सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!
43) पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!
44) पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
45) पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!
46) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!
47) श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!
48) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!
49) वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!
50) अश्विनी देवरे-शेवाळे : पोलिस दलातील जिद्दी आयर्नमॅन!
51) गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम!
52) IPS सत्य साई कार्तिक! पोलिस दलाच्या माध्यमातून देश सेवा करणारा अधिकारी!

