मोठा आरोप! वाल्मीक कराड याला जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट? स्पेशल चहा, झोपायला…

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला बीडच्या कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा दावा बडतर्फ पोलिस अधिकारी रणजीत कासले याने व्हिडिओद्वारे केला आहे. संबंधित व्हिडिओ शेअर केला आहे. संबंधित व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा वाल्मीक कराडला तुरुंगात मिळणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंटची चर्चा सुरू झाली आहे.

बडतर्फ पोलिस अधिकारी रणजीत कासले याला आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने आपले आरोप सत्र सुरू ठेवले आहे. आरोपी वाल्मीक कराड याला बीडच्या कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे. कराडला जेलमध्ये स्पेशल चहा दिला जात असून जेवणात त्याला चांगल्या चपात्या देखील दिल्या जात आहेत. शिवाय, स्वतःसह इतर कैद्यांच्या नावावर तो 25000 ची खरेदी कारागृहातील कॅन्टीन मधून करत आहे. इतर कैद्यांना पांघरण्यासाठी कपडे दिले जातात तर कराडला सहा ब्लॅंकेट दिले असून त्याचा वापर तो गादीसारखा करत आहे, अशी माहिती देखील कासलेने आपल्या व्हिडीओमध्ये दिली आहे.

कारागृहातील इतर कैद्यांना कँटीनमधून खरेदीचा नियम लावला जातो. मात्र कराड हा स्वतः 10 हजार तर इतर कैद्यांच्या नावावरही 10 ते 15 हजार अशी सुमारे 25 हजारांची खरेदी करतो. मी कारागृहात राहून कराडला मिळणारी व्हीआयपी वागणूक समोर आणेल या भीतीपोटी मला सुरक्षेचे कारण देत छत्रपती संभाजी नगरला हलवण्यात आले होते. कराडला इतरत्र हलवण्याची मागणी आपणच कारागृहातून अर्जाद्वारे केली होती, असे कासले याने व्हिडिओत म्हटले आहे.

दरम्यान, साबयर पोलिस ठाण्यात कार्यरत असताना गुजरातमध्ये जाऊन आरोपींशी आर्थिक तडजोड केल्याच्या आरोपामुळे कासलेला निलंबित करण्यात आले होते. नंतर त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये त्याने आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून त्याला आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर काल (शनिवारी) त्याने व्हिडिओ शेअर करत आरोपसत्र सुरुच ठेवले आहे.

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत दावा करणारे PSI रणजीत कासले ताब्यात…

वाल्मीकच्या एन्काऊंटरची ऑफर अन् निलंबित पोलिस निरीक्षक रणजीत कासले यांचा खळबळजनक Video…

एन्काऊंटरची ऑफर! दारुच्या नशेत माणूस खरं बोलतो : करुणा शर्मा

बीडच्या पोलीस अधिकाऱ्याचा वाल्मिक कराड बाबत खळबळजनक दावा…

बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा; लगावली कानशिलात…

बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा; लगावली कानशिलात…

बीड हादरलं! संतोष देशमुखांनी भावाच्या हत्येचा बदला घेतला, त्याच ठिकाणी संपवलं…

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण! अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप…

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे आरोपींनी केले कबूल; हत्येचे सांगितले कारण…

वाल्मिक कराड याचा आयफोन मधील डेटा रिकव्हर करताच सत्य आलं समोर…

संतापजनक! सरपंच संतोष देशमुख यांना दिल्या नरकयातना; पाठ फोडली, कातडी सोलली…

संतोष देशमुख यांचे फोटो पाहिल्यानंतर बीडमध्ये कडकडीत बंदची हाक; पोलिसांचे जनतेला आवाहन…

संतापाची लाट! क्रौर्याची परिसीमा गाठणारे संतोष देशमुख यांचे व्हिडिओ अन् फोटो…

संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…

मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…

संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय…

धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…

वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…

वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…

वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…

वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…

बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…

बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…

सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…

बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…

वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…

वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…

संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…

वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…

वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…

वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…

वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!