विकृती! घोडीवर बलात्कार करताना cctv मध्ये कैद…

नागपूर : नागपूरमध्ये विकृतीचा कळस गाठणारी एक घटना समोर आली आहे. एका 30 वर्षांच्या युवकाने घोडीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली असून त्यामुळे एकच खळबळ उडाली. या अकादमीतील सीसीटीव्हीमुळे ही घटना उघडकीस आली. छोट्या सुंदर खोब्रागडे असे या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

नागपुरातील खाणी परिसरात एक घोडेस्वारी अकादमी आहे. सुरक्षा रक्षकाने 17 मे रोजी रात्रीच्या वेळी या अकादमीच्या आवारात एक संशयास्पद व्यक्ती पाहिली आणि अकादमी संचालकांना माहिती दिली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये आरोपीने अकादमीमध्ये प्रवेश केला आणि तिथल्या एका घोडीवर बलात्कार केला.

नागपूर पोलिसांनी या घृणास्पद कृत्याला गांभीर्याने घेत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी पोलिस कोठडीत आहे आणि तपास सुरू आहे. दरम्यान, प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

विकृती! पडक्या खोलीत वासरासोबत करत होता नको ते कृत्य…

विद्येच्या माहेर घरात युवकासोबत तिघांनी केला विकृतीचा कळस…

विकृती! गोठ्यात गाईच्या वासरावर परप्रांतीय कामगाराने केला अत्याचार…

विकृती! हस्तमैथून करून महिलांच्या अंतरवस्त्रावर टाकायचा वीर्य…

विकृती! गर्भवती बकरीवर तीन दारुड्या युवकांकडून बलात्कार…

विकृती! गायीवर बलात्कार करताना कॅमेऱ्यात कैद; Video Viral…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!