
पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्यांचे आदेश; पाहा 58 नावे…
मुंबई : मुंबईबाहेरुन आलेल्या 58 पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्यांचे आदेश अखेर सोमवारी (ता. ४) काढण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून संबंधित अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. अखेर सोमवारी त्यांची प्रतीक्षा संपली आणि विविध पोलिस ठाण्यात त्यांची पोस्टिंग दाखविण्यात आली आहे. या सर्व पोलिस अधिकार्यांनी तातडीने त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होऊन वरिष्ठांना अहवाल सादर करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर मुंबईसह इतर शहरातील बहुतांश पोलिस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात सर्वाधिक बदल्या मुंबई पोलिस दलात झाल्या. काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या बहुतांश पोलिस अधिकार्यांच्या तातडीने बदल्या करण्यात आल्या होत्या. पोलिस ठाण्यातील निरीक्षकांच्या झालेल्या बदल्यांमुळे ऐन निवडणुकीत मुंबईतील बहुतांश पोलिस ठाण्यात प्रमुखपदी अधिकारीच नव्हता. त्यामुळे निवडणूक प्रचारासह मिरवणूक तसेच इतर राजकीय कार्यक्रमांदरम्यान कुठलीही अनुचित घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार असेल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या बदल्यांच्या विरोधात काही अधिकारी मॅटकडे गेले होते, मात्र मॅटकडून संबंधित पोलिस अधिकार्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे ते सर्व अधिकारी बदल्यांच्या ठिकाणी रुजू झाले होते. परिणामी, मुंबई शहरात बदल्या करण्यात आलेले बहुतांश पोलिस अधिकारी नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. अखेर सोमवारी रात्री त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले.
पोलिस अधिकार्यांची नावे पुढीलप्रमाणे :
मिरा-भाईंदर-वसई-विरार येथील रमेश भामे यांची अंधेरी पोलिस ठाणे, शैलेंद्र नगरकर यांची मालवणी, जयराम रनवरे यांची कस्तुरबा मार्ग, सदाशिव निकम यांची आंबोली, राहुल सोनावणे यांची विलेपार्ले, जिलानी कादर सय्यद यांची वाकोला, सचिन कोतमिरे यांची डोंगरी, सुशीलकुमार शिंदे यांची भायखळा, संतोष चौधरी यांची डी. एन नगर, विवेक सोनावणे यांची दहिसर, शाम आपेट यांची आझाद मैदान, चंद्रकांत सरोदे यांची एल. टी मार्ग, बाळासाहेब पवार यांची चेंबूर, सुधीर चव्हाण यांची वनराई, जितेंद्र पाटील यांची भोईवाडा, अशोक कांबळे यांची वरळी, शिवानंद देवकर यांची व्ही. बी. नगर, मिलिंद सांबळे यांची मेघवाडी, मंगेश अंधारे यांची आरे, प्रकाश मासाळ यांची दिडोंशी, कुमारगौरव धादवड यांची डोंगरी, राहुलकुमार पाटील यांची आझाद मैदान, नवी मुंबईचे अजय कांबळे यांची नागपाडा, अविनाश काळदाते यांची घाटकोपर, श्रीकांत धरणे यांची धारावी, माणिक नलावडे यांची शाहूनगर, तानाजी भगत यांची गोवंडी, रमेश जाधव यांची वडाळा टी टी, निर्मला पाटील यांची व्ही. पी रोड, संजय चव्हाण यांची एमआयडीसी, चंद्रकांत लांडगे यांची आरसीएफ, सुनिल शिंदे यांची पार्कसाईट, संजय जोशी यांची कांजूरमार्ग, बागवान अंजून कासिम यांची आरसीएफ, सुनिल कदम यांची कांजूरमार्ग, गिरीधर सिताराम गोरे यांची भोईवाडा, जगदीश शेलकर यांची काळाचौकी, देवेंद्र पोळ यांची व्ही. बी नगर, वैशाली गलांडे यांची वडाळा टी टी, अनिल पाटील यांची मलबार हिल, नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सुनिल बच्चाव यांची विशेष शाखा एक, मानपाड्याचे संजय नाळे यांची चेंबूर, अकोला पीटीसीचे सचिन खोंद्रे यांची डी. एन नगर, मरोळ पीटीसीचे श्रीकांत आदाटे यांची कफ परेड, भास्कर पवार यांची पश्चिम नियंत्रण कक्ष, खंडाळा पीटीसीचे सुरेखा घारगे यांची निर्मलनगर, दिपाली मरळे यांची खार, कोल्हापूरच्या पुष्पलता मंडले यांची निर्मलनगर, नागपूर पोलिस प्रशिक्षण केंद्राचे अशफाक अहमद शेख यांची बांगुरनगर, सोलापूरचे ऋषिकेश पवळ यांची गोरेगाव, पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अरविंद कांबळे व कुंडलिक गाढवे यांची अनुक्रमे बांगुरनगर, ठाण्याचे विठ्ठल चौगुले यांची कुरार, मरोळ पोलिस प्रशिक्षण केंद्राचे अरविंद पाटील यांची येलोगेट, नाशिकचे नंदराज पाटील यांची खार, रा. नि. क. महाराष्ट्र राज्याचे मोहम्मद शफीक खाजाहुसैन बागवान यांची ताडदेव आणि नारायण पडवळ यांची आझाद मैदान पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
संजय वर्मा राज्याचे नवे पोलिस महासंचालक…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

