वाल्मीकच्या एन्काऊंटरची ऑफर अन् निलंबित पोलिस निरीक्षक रणजीत कासले यांचा खळबळजनक Video…

बीड: वाल्मीक कराड गँगने सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी वाल्मीक कराडसह सात ते आठ जणांना अटक केली आहे. बीडच्या सायबर विभागातील निलंबित पोलिस निरीक्षक रणजीत कासले यांनी वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

वाल्मीक कराड याच्या एन्काऊंटरची मला ऑफर होती. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनीच ही ऑफर दिली होती, असा खळबळजनक दावा कासले यांनी केला. रणजीत कासले यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वाल्मीक कराड याला धनंजय मुंडे यांचे कथित गुन्हेगारी प्रकरण माहीत आहेत. त्यामुळेच धनंजय मुंडे यांना वाल्मीक कराड नको होते, यातूनच त्यांनी वाल्मीकच्या एन्काऊंटरची ऑफर दिली असावी, असा तर्क लावला जात आहे. रणजीत कासले यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका जुन्या प्रकरणात कासले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून कासले फरार आहे. त्यांनी आपले दोन्ही फोन ठेवले आहे.

कासले यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी व्यवस्थेविरोधात आपण फार काळ लढू शकत नाही, मी लवकरच बीड पोलिसांकडे सरेंडर करणार असल्याचे म्हटले आहे. आपण ज्यांच्यावर आरोप केले, ते भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत. ते भाजपात गेले तर वॉशिंग मशीनमधून स्वच्छ होतील, मात्र या सगळ्यात माझाच बळी जाणार आहे. कासले यांनी एका जंगल परिसरात उभं राहून हा व्हिडीओ शूट केला आहे.

रणजीत कासले व्हिडीओत म्हणाले की, ‘मी बीड पोलिस आणि महाराष्ट्र पोलिसांना शरण येणार आहे. सिस्टमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही, हे मला समजलं आहे. या सगळ्यात माझाच बळी जाणार आहे, हेही मला माहीत आहे. मी डिपार्टमेंटचं मीठ खाल्लं आहे. त्यामुळे मी जे जे काही आरोप केले आहेत, ते सर्व आरोप मी सिद्ध करेन.’

एन्काऊंटरची ऑफर! दारुच्या नशेत माणूस खरं बोलतो : करुणा शर्मा

बीडच्या पोलीस अधिकाऱ्याचा वाल्मिक कराड बाबत खळबळजनक दावा…

बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा; लगावली कानशिलात…

बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा; लगावली कानशिलात…

बीड हादरलं! संतोष देशमुखांनी भावाच्या हत्येचा बदला घेतला, त्याच ठिकाणी संपवलं…

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण! अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप…

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे आरोपींनी केले कबूल; हत्येचे सांगितले कारण…

वाल्मिक कराड याचा आयफोन मधील डेटा रिकव्हर करताच सत्य आलं समोर…

संतापजनक! सरपंच संतोष देशमुख यांना दिल्या नरकयातना; पाठ फोडली, कातडी सोलली…

संतोष देशमुख यांचे फोटो पाहिल्यानंतर बीडमध्ये कडकडीत बंदची हाक; पोलिसांचे जनतेला आवाहन…

संतापाची लाट! क्रौर्याची परिसीमा गाठणारे संतोष देशमुख यांचे व्हिडिओ अन् फोटो…

संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…

मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…

संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय…

धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…

वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…

वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…

वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…

वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…

बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…

बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…

सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…

बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…

वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…

वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…

संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…

वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…

वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…

वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…

वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!