एन्काऊंटरची ऑफर! दारुच्या नशेत माणूस खरं बोलतो : करुणा शर्मा

मुंबई : मस्साजोगचे (ता. केज) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. वाल्मिक कराड याच्या गुन्हेगारीला मदत करत त्यास प्रोत्साहन दिल्याने संबंधित पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. अशाच कारवाईतून निलंबित करण्यात आलेल्या बीडमधील सायबर पोलिस अधिकाऱ्याने मोठा दावा केला आहे. वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती, असे बीडचे निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले यांनी म्हटले आहे. रणजीत कासले यांच्या वक्तव्यावर करुणा शर्मा यांनी मत व्यक्त केले आहे. दारुच्या नशेत माणूस खरं बोलतो, असे म्हणत त्यांनी कासले यांच्या वक्तव्याला एकप्रकारे दुजोराच दिला आहे.

वाल्मिक कराड याच्या बोगस एन्काऊंटरसाठी आपल्याला 5-10 कोटींपासून ते 50 कोटींची ऑफर दिली जाते, असे कासले यांनी म्हटले आहे. रणजीत कासले यांनी व्हिडीओ बनवून सोशल मीडियावरुन शेअर केल्याने बीडमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. करुणा शर्मा यांनी देखील रणजीत कासले यांच्या दाव्यासंदर्भाने प्रतिक्रिया देताना एकप्रकारे दुजोराच दिला आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या खूप जवळचा आहे. वाल्मिकला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होणार आहे, त्यामुळे कासलेला धनंजय मुंडे यांनी एन्काऊंटरची ऑफर दिली असेल, असे करुणा शर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. तसेच, दारूच्या नशेत माणूस खरं बोलतो, त्यामुळे निलंबित पोलिस अधिकारी कासले यांनी केलेला दावा खरा आहे, असेही करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.

कासले यांनी केलेल्या आरोपाबाबत चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण निवेदन देणार आहे. तसेच, कासलेला पुन्हा त्याच्या खात्यात नोकरी मिळवून देण्यासाठी देखील अर्ज करणार असल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलिस निरीक्षक होते. काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरुन अनेक खळबळजनक दावे केले होते. मात्र, आता त्यांनी वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरबद्दल केलेल्या दाव्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

बीडच्या पोलीस अधिकाऱ्याचा वाल्मिक कराड बाबत खळबळजनक दावा…

बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा; लगावली कानशिलात…

बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा; लगावली कानशिलात…

बीड हादरलं! संतोष देशमुखांनी भावाच्या हत्येचा बदला घेतला, त्याच ठिकाणी संपवलं…

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण! अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप…

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे आरोपींनी केले कबूल; हत्येचे सांगितले कारण…

वाल्मिक कराड याचा आयफोन मधील डेटा रिकव्हर करताच सत्य आलं समोर…

संतापजनक! सरपंच संतोष देशमुख यांना दिल्या नरकयातना; पाठ फोडली, कातडी सोलली…

संतोष देशमुख यांचे फोटो पाहिल्यानंतर बीडमध्ये कडकडीत बंदची हाक; पोलिसांचे जनतेला आवाहन…

संतापाची लाट! क्रौर्याची परिसीमा गाठणारे संतोष देशमुख यांचे व्हिडिओ अन् फोटो…

संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…

मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…

संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय…

धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…

वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…

वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…

वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…

वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…

बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…

बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…

सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…

बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…

वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…

वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…

संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…

वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…

वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…

वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…

वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!