वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत दावा करणारे PSI रणजीत कासले ताब्यात…

पुणे : सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या एन्काऊंटरची आपल्याला ऑफर देण्यात आली होती. ही ऑफर दुसरी तिसरी कुणी नव्हे तर धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट निलंबीत PSI रणजीत कासले यांनी केला होता. रणजीत कासले यांच्या गौप्यस्फोटानंतर बीड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. स्वारगेट परिसरात असणाऱ्या एका हॉटेलमधून आज पहाटे बीड पोलिसांनी कासले यांना ताब्यात घेतलं आहे.

बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी PSI रणजित कासले हे गुरूवारी (ता. १७) संध्याकाळी पुण्यात दाखल झाले होते. कासले यांनी पुण्यात दाखल होताच त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांना वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या प्रश्नावर आता उत्तर देणार नाही, असे स्पष्ट केले. माध्यमांशी बोलताना विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये मोठा घोटाळा झाल्याचा दावा रणजित कासले यांनी केला आहे. “मी आधी पोलिसांकडे आत्मसमर्पण करणार आहे. पुणे पोलीस किंवा बीड पोलिसांकडे स्वत:ला सरेंडर करणार आहे”, असे रणजित कासले यांनी सांगितले. मात्र,आत्मसमर्पण करण्याआधीच निलंबित पीएसआय रणजीत कासले याला बीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज (शुक्रवार) पहाटे बीड पोलिसांनी कासले यांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीवरून पुण्यात आल्यानंतर कासले पुण्यात मुक्कामी होते. पुणे विमानतळावर रणजीत कासले यांनी पुन्हा गंभीर आरोप केले होते. पुणे पोलिसांकडे सरेंडर होऊन बीड पोलिसांकडे अटक होणार असे रणजीत कासले यांनी सांगितले होते. मात्र आज पहाटे रणजीत कासले मुक्कामी असलेल्या हॉटेलमधून बीड पोलिसांनी कसले यांना ताब्यात घेतले आहे. कासले यांना ताब्यात घेतल्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.

रणजित कासले यांचा एन्काउंटरबाबत मोठा दावा काय…
रणजित कासले यांनी पुण्यात आल्यावरती माध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळी बोलताना ते म्हणाले, “बोगस एन्काउंटर काय असतं ते आधी समजावून सांगतो. केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, गृहसचिव, सचिव यांच्यात गुप्त बैठक होते. जसं अक्षय शिंदेचं झालं. केंद्राकडून सिग्नल मिळाल्यानंतर केंद्रातून चार-पाच अधिकारी येतात. ते स्थानक पातळीवरचे चार-पाच अंमलदार निवडतात. त्यांच्यामार्फत बोगस एन्काउंटर केला जातो. तशीच ऑफर मला होती. कारण त्या ऑफरचे तुम्हाला पुरावे मिळणार नाहीत. कारण शासन किंवा आयपीएस-आयएएस लोकं खूप हुशार असतात. बंद दाराआड चर्चा होते.’

“मला ऑफर अशी होती की, तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हॉलव्हर घेऊन 24 तास राहा. तुम्हाला कुठे चुकीची वाटलं तर कारवाई करा, अशी ऑफर दिली होती. माझी 25 वर्षांची नोकरी अजून राहिली असेल तर तेवढ्या वर्षांत माझा जेवढा पगार होईल, समजा 15 कोटी तर तुम्हाला लमसम 50 कोटी मिळतील. तसेच पुन्हा चौकशी करताना देखील आमचं सरकार राहील. त्यातून तुम्हाला आम्ही निर्दोष मुक्त करु अशी ऑफर असते”, असाही दावा रणजित कासलें यांनी केला आहे.

वाल्मीकच्या एन्काऊंटरची ऑफर अन् निलंबित पोलिस निरीक्षक रणजीत कासले यांचा खळबळजनक Video…

एन्काऊंटरची ऑफर! दारुच्या नशेत माणूस खरं बोलतो : करुणा शर्मा

बीडच्या पोलीस अधिकाऱ्याचा वाल्मिक कराड बाबत खळबळजनक दावा…

बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा; लगावली कानशिलात…

बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा; लगावली कानशिलात…

बीड हादरलं! संतोष देशमुखांनी भावाच्या हत्येचा बदला घेतला, त्याच ठिकाणी संपवलं…

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण! अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप…

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे आरोपींनी केले कबूल; हत्येचे सांगितले कारण…

वाल्मिक कराड याचा आयफोन मधील डेटा रिकव्हर करताच सत्य आलं समोर…

संतापजनक! सरपंच संतोष देशमुख यांना दिल्या नरकयातना; पाठ फोडली, कातडी सोलली…

संतोष देशमुख यांचे फोटो पाहिल्यानंतर बीडमध्ये कडकडीत बंदची हाक; पोलिसांचे जनतेला आवाहन…

संतापाची लाट! क्रौर्याची परिसीमा गाठणारे संतोष देशमुख यांचे व्हिडिओ अन् फोटो…

संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…

मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…

संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय…

धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…

वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…

वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…

वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…

वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…

बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…

बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…

सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…

बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…

वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…

वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…

संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…

वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…

वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…

वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…

वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!