
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…
बीड : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्यानंतर सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत होती. आतापर्यंत पोलिसांनी एकूण आठ जणांना या प्रकरणात अटक केली आहे. पण त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली नव्हती. अखेर देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आल्याची माहिती एसआयटी पथकातील वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात विविध नावं समोर येत असल्याने ही संघटीत गुन्हेगारी असल्याचे पोलिसांकडून न्यायालयात सांगितले जात होते. टोळीच्या माध्यमातून बीडमध्ये गुन्हे केले जात आहेत, असे न्यायालयात सांगितले जात होते. आता मोक्का कलम लावण्यात आला आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीनं सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली असली तरी ही कारवाई वाल्मिक कराड याच्यावर होणार नाही. कारण अद्याप वाल्मिक कराड याचं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात समोर आले नाही. पोलिसांनी वाल्मिकला दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात अटक केली आहे. देशमुख हत्या प्रकरणात त्याचे कनेक्शन बाहेर आल्यास वाल्मिकवर देखील ही कारवाई होऊ शकते. पण तूर्तास एसआयटीने वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई केली नसल्याची माहिती समोर आली आहे.
वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…
वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…
वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…
बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…
बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…
सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…
बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…
वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…
वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…
वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…
वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…
वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…
भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

