
संतापजनक! सरपंच संतोष देशमुख यांना दिल्या नरकयातना; पाठ फोडली, कातडी सोलली…
बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करण्यात असून, नरकयातना दिल्या आहेत. अंगावरील कपडे काढून झालेल्या या मारहाणीचे फोटो सीआयडीच्या चार्जशीटमधून समोर आले आहेत. संबंधित फोटो पाहिल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
संतोष देशमुख यांना हालहाल करून मारले असल्याचे फोटो पाहिल्यानंतर लक्षात येत आहे. संतोष देशमुख यांना केवळ अंतर्वस्त्रावर बसवलं आणि पाईपचे 15 तुकडे पडेपर्यंत मारण्यात आले आहे. पाईपच्या तुकड्यावरून ही मारहाण किती क्रूरपणे झाली याचा अंदाज येत आहे. संतोष देशमुख यांच्या अंगावरील, पाठीवरील व्रण देखील स्पष्ट दिसत आहे. अर्धमेल्या अवस्थेतील संतोष देशमुख यांना बसवून ठेवून आरोपींनी त्यांच्यासोबत सेल्फी काढलेले व्हिडिओ काढत असलेले दिसून येत आहेत. जयराम चाटे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले या फोटोंमध्ये दिसत आहेत.
संतोष देशमुख यांना मारहाण करताना पाईपचा वापर केला होता. प्रतीक आणि सुदर्शन घुलेने संतोष देशमुखांना मारहाण करताना पाईपचा वापर केला होता. अत्यंत अमानुषणे आणि क्रूरपणे ही मारहाण करण्यात आली होती. ही मारहाण इतकी भीषण होती की, त्या पाऊपचे एक, दोन नाही तर 15 तुकडे पाडले गेले. घटनास्थळावरून हे पाईपचे तुकडे सीआयडीने गोळा केले असून, पुरावा म्हणून याचे तुकड्यांचा फोटो चार्जशीटमध्ये पुरावा म्हणून जोडला आहे.
संतोष देशमुख यांना मारताना आरोपींनी काढलेल्या व्हिडिओमधील काही फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने शांततेचे आवाहन केले असले तरी नागरिकांमध्ये चीड आहे. त्यामुळे बीड बंदच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
संतोष देशमुख यांचे फोटो पाहिल्यानंतर बीडमध्ये कडकडीत बंदची हाक; पोलिसांचे जनतेला आवाहन…
संतापाची लाट! क्रौर्याची परिसीमा गाठणारे संतोष देशमुख यांचे व्हिडिओ अन् फोटो…
संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…
मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…
संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय…
धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…
वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…
वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…
वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…
वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…
बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…
बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…
सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…
बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…
वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…
वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…
वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…
वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…
वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…
भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

