मिरा भाईंदर पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी…

मुंबई : मिरा भाईंदर पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या जागी IPS अधिकारी निकेत कौशिक यांची मिरा भाईंदर- वसई विरार पोलिस आयुक्तपदी वर्णी लावण्यात आलेली आहे.

मिरा भाईंदरमध्ये मराठी अमराठी वाद पेटलेला असताना व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मराठी मोर्चा काढण्याचे ठरलेले होते. मात्र मनसे, शिवसेना आणि मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला मिरा भाईंदरचे पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी परवानगी नाकारली होती. राज्य शासनानेच मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावरून फडणवीस सरकारवर जोरदार टीका झाली. मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने राज्य शासनाची प्रतिमा खराब झाल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठा निर्णय घेत मिरा भाईंदरचे पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय घेतला. मिरा भाईंदर पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे. त्यांच्या जागी आयपीएश अधिकारी निकेत कौशिक यांची मिरा भाईंदर- वसई विरार पोलिस आयुक्तपदी वर्णी लावण्यात आलेली आहे.

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

मनसे आणि शिवसेनेच्या मोर्चाला परवानगी न दिल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मोर्चाला परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी काल दिले होते. चौकशीचे आदेश दिल्यानंतर २४ तासांतच पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत ९ जुलै २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशानुसार, भारतीय पोलिस सेवेतील (भा.पो.से.) दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ च्या कलम २२न मधील तरतुदींनुसार हे बदल करण्यात आले आहेत. निकेत कौशिक हे जे यापूर्वी अपर पोलिस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे कार्यरत होते, त्यांची आता पोलिस आयुक्त, मिरा-भाईंदर-वसई-विरार म्हणून बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे, मधुकर पांडे, जे मिरा-भाईंदर-वसई-विरारचे पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते, त्यांची बदली करून त्यांना अपर पोलिस महासंचालक (प्रशासन), महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या, पाहा नावे…

पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

28) पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

29) पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

30) पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

31) पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

32) सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

33) सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

34) वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

35) वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

36) वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

37) वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

38) वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!

39) सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

40) सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!

41) सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!

42) सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!

43) पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!

44) पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!

45) पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!

46) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!

47) श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!

48) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!

49) वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!

50) अश्विनी देवरे-शेवाळे : पोलिस दलातील जिद्दी आयर्नमॅन!

51) गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम!

52) IPS सत्य साई कार्तिक! पोलिस दलाच्या माध्यमातून देश सेवा करणारा अधिकारी!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!