
महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या…
मुंबई: महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खांदेपालट झाली असून, पोलिस उपआयुक्त दर्जाच्या २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पुणे, मुंबईसह इतर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पुण्याच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांची पदोन्नती झाली आहे. गणेश इंगळे यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स याठिकाणी पोलिस उपायुक्त म्हणून पदोन्नती झाली. तर विजय लगारे यांची मुंबईत पोलिसांत उपयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
अधिकाऱ्याचे नाव आणि बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणे…
विजय लगारे: पोलिस उपआयुक्त मुंबई
गणेश इंगळे: अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे
कृष्णात पिंगळे: अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे
मंगेश चव्हाण: अपर पोलिस अधीक्षक, लातूर
अभिजीत धाराशिवकर: पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर
पद्मजा चव्हाण: समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, अहिल्यानगर
विजय कबाडे: पोलिस उपायुक्त नागपूर शहर (विद्यमान पदावर एक वर्ष मुदत वाढ)
योगेश चव्हाण: उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
अशोक थोरात: अप्पर पोलिस अधीक्षक, यवतमाळ
अमोल झेंडे: दक्षता अधिकारी, पुणे महानगर विकास प्राधिकरण
दीपक देवराज: पोलिस अधीक्षक, नागरी संरक्षण हक्क ठाणे शहर (विद्यमान पदावर एक वर्ष मुदतवाढ)
सागर पाटील: सहाय्यक पोलिस महानिरीक्षक, कायदा व सुरक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई
स्मिता पाटील: पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ मुंबई
जयंत बजबळे: पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण ठाणे शहर
सुनील लांजेवार: पोलिस उपआयुक्त, राज्य गुप्त वार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर
जयश्री गायकवाड: पोलिस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर
रत्नाकर नवले: पोलिस उपआयुक्त, छत्रपती संभाजीनगर शहर
प्रशांत बच्छाव: पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण विभाग नाशिक
नम्रता पाटील: पोलिस उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग पुणे
अमोल गायकवाड: अपर पोलिस अधीक्षक, बुलढाणा
पियुष जगताप: समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, चंद्रपूर
बजरंग बनसोडे: पोलिस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, छत्रपती संभाजी नगर
ज्योती क्षीरसागर: पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण विभाग, कोल्हापूर
सोमनाथ वाघचौरे: अप्पर पोलिस अधीक्षक, श्रीरामपूर
राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या, पाहा नावे…
पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
28) पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
29) पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
30) पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
31) पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
32) सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
33) सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
34) वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
35) वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
36) वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
37) वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
38) वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
39) सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
40) सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!
41) सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!
42) सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!
43) पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!
44) पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
45) पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!
46) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!
47) श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!
48) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!
49) वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!
50) अश्विनी देवरे-शेवाळे : पोलिस दलातील जिद्दी आयर्नमॅन!
51) गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम!
52) IPS सत्य साई कार्तिक! पोलिस दलाच्या माध्यमातून देश सेवा करणारा अधिकारी!

