लाँचवर मासेमारी करणाऱ्या ऋषिकेशला लागले होते दारूचे व्यसन…

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील भू गावातील कुंभारवाडी येथे राहणाऱ्या ऋषिकेश सुरेश कुंभार (वय २२) याने व्यसनामुळे झालेल्या भांडणातूनच आत्महत्या केली आहे. ऋषिकेश याला दारूचे व्यसन होते. व्यसनावरून वडीलांसोबत झालेल्या भांडणाचा डोक्यात राग धरून त्याने बागेतील गवत फवारणीचे विषारी औषध प्राशन केले. ऋषिकेश याला घरच्यांनी आणि नातेवाईकांनी तात्काळ रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र […]

अधिक वाचा...

नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणी पुन्हा मोठी अपडेट…

दापोली : नीलिमा चव्हाण मृत्यू नंतर तिच्या कुटुंबीयांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला असून, स्टेट बँकेच्या दापोली शाखा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पण, शवविच्छेदन अहवाल आणि विसेरा रिपोर्टमधून घातपाताची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नीलिमा चव्हाणचा मृतदेह दाभोळ खाडीत १ ऑगस्ट रोजी आढळला होता. चिपळूण तालुक्यातील ओमळी गावातली […]

अधिक वाचा...

नीलिमा चव्हाण हिच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक कारण आले समोर…

रत्नागिरी : नीलिमा चव्हाण हिचा शव विच्छेदनाचा अहवाल पोलिसांच्या हाती आला असून, या अहवालानुसार तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिने दबावाखाली आत्महत्या केल्याचा संशय असून त्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत. दापोली येथील एका बँकेत कामाला असणारी नीलिमा चव्हाण 29 जुलै रोजी आपल्या ओंबली गावी निघाली होती. ती खेड येथून बेपत्ता झाली […]

अधिक वाचा...

नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे वाढले गूढ; संशय बळावला…

रत्नागिरी : नीलिमा चव्हाण या युवतीच्या मृत्यूचे गूढ कायम असून, दररोज वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. नीलिमा चव्हाण हिच्या घातपाताचा संशय बळावला आहे. नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणी दोन युवक पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. नीलिमा चव्हाण प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून, नीलिमाचा घातपात की आत्महत्या लवकरच उघड होणार आहे. […]

अधिक वाचा...

बँक कर्मचारी नीलिमा घरी पोहचलीच नाही; आढळला मृतदेह…

रत्नागिरी : दापोली येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेली नीलिमा सुधाकर चव्हाण (वय २४) ही युवती बेपत्ता होती. पण, दाभोळ समुद्रकिनारी नीलिमा हिचा मृतदेह मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तिचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नीलिमा हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर समजणार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दापोली येथून निघालेली […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!