जन्मदात्या मुलाने वडिलांची हत्या करून मृतदेह फेकला नदीत; पण…
परभणी : क्षुल्लक कारणावरून झालेला वादातून जन्मदात्या मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केल्यानंतर मृतदेह परभणी जिल्ह्यातील इंद्रायणी नदी पात्रात फेकून दिला होता. परभणी पोलिसांनी तत्काळ तपासाचे चक्र फिरवत मृत व्यक्तीची ओळख पटवून, हत्या करणाऱ्या मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. मुंजा एकनाथ कटारे असे मृत व्यक्तीचे नाव असून, अशोक मुंजा कटारे असे आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...संतापजनक! बापाने चिमुकलीच्या तोंडात तंबाखू देऊन केली हत्या…
जळगाव : तीन मुलींच्या पाठीवर तिसरीही मुलगीच झाल्यामुळे संतप्त झालेल्या जन्मदात्या बापाने आपल्या आठ दिवसांच्या मुलीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची हत्या केल्याची धक्कदायक घटना जामनेर तालुक्यातील वाकोदजवळ हरिनगर तांडा येथे उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ माजली आहे. गोकुळ गोटीराम जाधव (वय ३०) असे या आरोपी बापाचे नाव आहे. मुलीची हत्या केल्यानंतर […]
अधिक वाचा...गौतमी पाटील हिने घेतली वडिलांची दखल; नात्याबाबत सांगितले की…
पुणे: नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे वडील धुळ्यात बेवारस अवस्थेत आढळून आले होते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर चर्चांना उधाण आले होते. यानंतर गौतमीने वडिलांची दखल घेतली आहे. माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य तेवढे मी नक्की करेन, असे ती म्हणाली आहे. रवींद्र बाबुराव पाटील असे गौतमी पाटीलच्या वडिलांचे नाव असून […]
अधिक वाचा...पिता-पुत्राच्या संशयास्पद मृत्यूनंतर धक्कादायक माहिती आली पुढे…
जळगाव: शिवणी (ता. भडगाव) येथे संजय साहेबराव चव्हाण (वय ४८) आणि कौशिक संजय चव्हाण (वय १२) या पिता-पुत्राचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २७ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणाच्या चौकशी दरम्यान जन्मदात्या बापानेच मुलाचा गळा आवळून खून करून नंतर स्वतःही गळफास आत्महत्या केल्याची माहिती पोलिस चौकशीत समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथील रहिवासी असलेले […]
अधिक वाचा...पुणे जिल्हा हादरला! पित्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): आंबेगाव तालुक्यातील पारगाव (कारखाना) पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये नराधाम बापारने आपल्या अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीने पारगाव (कारखाना) पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. नराधम बापावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...आईच्या मांडीवर खेळत असलेल्या चिमुकल्याला बापाने उचलले अन्…
भंडारा : आईच्या मांडीवर खेळत असलेल्या चिमुकल्याला (वय ३) मद्यपी बापाने ओढत नेत त्याला जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. भंडारा जिल्ह्यातील विरली (ता. लाखांदूर) या गावात हा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आरोपी राजेंद्र गायधने याला अटक केली आहे. राजेंद्र गायधने याला दारूचे व्यसन आहे. घरी नेहमी प्रमाणे तो दारू पिवून […]
अधिक वाचा...बापरे! आई-बापाने मोबाईल घेण्यासाठी विकले चिमुकल्याला…
कोलकाता : एका जोडप्याने रील बनवण्यासाठी महागडा आयफोन खरेदी करता यावा म्हणून आपले 8 महिन्यांचे बाळ विकल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आई-बापाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी या जोडप्याला दोन वेळचे अन्न मिळत नव्हते आणि अचानक त्यांनी आयफोन विकत घेतल्यानंतर […]
अधिक वाचा...