सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या…

छत्रपती संभाजीनगर : प्रेमसंबंधावरून दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात घडली आहे. चंद्रकला धोडिंबा बावस्कर (वय 35, रा. तोंडापूर, ता. जामनेर) असे मृत महिलेचे नाव असून, तर आरोपींमध्ये महिलेचा भाऊ कृष्णा धोडिंबा बावस्कर आणि शिवाजी धोडिंबा बावस्कर, वडील धोडिंबा सांडू बावस्कर आणि आई शेवंताबाई धोडिंबा बावस्कर समावेश आहे. […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! भावाला राखी बांधायला निघालेल्या बहिणीला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं…

पुणे : रक्षाबंधनानिमित्त भावाला राखी बांधायला निघालेल्या बहिणीला रस्त्यातच मृत्यूने गाठल्याची हृदयद्रावक घटना पुणे-पानशेत रस्त्यावर घडली आहे. संस्कृती प्रदीप पवार (वय १२) असे मृत बहिणीचे नाव आहे. ती पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेड सीटीजवळ राहत होती. पुणे शहरातील नांदेड सीटी परिसरात राहणारे प्रदीप पवार हे रक्षाबंधन सोहळ्यासाठी पत्नी अर्चना, मुलगा प्रद्युम्न, मुलगी संस्कृती आणि बहीण सुनीता […]

अधिक वाचा...

रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाची अवस्था पाहून बहिणीने फोडला हंबरडा…

औरंगाबाद : रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाने आपल्या बहिणीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बलुजा भागातील बजाजनगरात परिसरात घडली आहे. आकाश सर्जेराव शिंदे (वय 30, रा. खैरका, ता. मुखेड, जि नांदेड) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश एका कंपनीत काम करत होता. दरम्यान तो औरंगाबाद येथे बहिणीच्याच घरी वास्तव्यास होता. तर, त्याची […]

अधिक वाचा...

लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून; कारण आले पुढे…

बीडः लहान भावानेच आपल्या मोठ्या भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. मनोहर विलास पुंड (वय 36, रा. रंगार चौक, गेवराई) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, दर्शन पुंड असे खून करणाऱ्या लहान भावाचे नाव आहे. गेवराई शहरापासून जवळच असलेल्या बागवान कब्रस्तानजवळ एका युवकाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. त्याच मृतदेहाची उत्तरे तपासणी केल्यानंतर त्याचा खून […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! क्षणभर छोट्या भावाला काहीच उमगलंच नाही…

नाशिक: घरामध्ये दोघे भाऊ झोका खेळत असताना अचानक एकाला गळफास लागल्याने दहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्षणभर भावाला काहीच उमगलं नाही. घरातल्या लोकांना ही बाब कळल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. नाशिकच्या अंबड भागातील चुंचाळे अश्विन नगर परिसरात म्हाडा कॉलनीत ही घटना घडली आहे. निखिल निंबा सैंदाणे (वय १०) याचा घरातील […]

अधिक वाचा...

सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिण राहिली गरोदर…

छत्रपती संभाजीनगर: सख्ख्या भावानेच आपल्या अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केला असून, अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पीडितेच्या सख्ख्या भावासह मावस भावावर बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयित मावस भावावर आरोप सिद्ध होत नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. जी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!