शिवानी कळमेकर प्रकरणात मुख्यमंत्र्यांची धक्कादायक माहिती…
मुंबईः बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधील शिवानी कळमेकर हिची हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तिच्या वडील आणि भावाला अटक केली होती. मात्र, काही दिवसांनी शिवानी स्वतः जिवंत पोलिसांसमोर हजर झाली, ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले. यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनाही निलंबनाला समोर जावे लागले आहे. शिवानी कळमेकर प्रकरणात चुकीच्या तपासासाठी आणि निष्पाप दोघांना गोवल्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात […]
अधिक वाचा...धक्कादायक! मृत नवरी निघाली जिवंत अन् थेट पोहचली पोलिस स्टेशनला…
बुलडाणा : वडील आणि भावाने नवविवाहित युवतीचा खून केल्यानंतर पोलिसांनी बाप आणि भावाला अटकही केली. पण, अचानक मृत युवती पोलिस स्टेशनला पोहोचली आणि मी जिवंत असल्याचे सांगू लागली. हे पाहून पोलिसांनी चांगलाच धक्का बसला. मग, जळगावमध्ये सापडलेला मृतदेह नेमका कुणाचा? असा प्रश्न पोलिसांपुढे उभा राहिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात राजुरा जंगल परिसरात शिरच्छेद […]
अधिक वाचा...बापाने चार चिमुकल्यांना विहिरीत टाकले अन् घेतला गळफास…
बुलढाणा: जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा गावातील धरण परिसरात एका विहिरीत वडील आणि चार मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. चार मुलांना विहिरीत टाकून स्वतःही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिस अधिक तपास करत आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील संबंधित व्यक्तीने आज सकाळी पत्नीला […]
अधिक वाचा...नवविवाहितेला नको त्या अवस्थेत, नको त्या व्यक्तीसोबत पाहिले अन्…
बुलढाणा: नवविवाहित युवती लग्नाच्या सहाव्याच दिवशी माहेरी परतली होती. नवविवाहितेला बापाने नको त्या अवस्थेत नको त्या व्यक्तीसोबत पाहिले आणि रागाच्या भरात लोखंडी रॉडने वार करून ठार केले. प्रेत एका पोत्यात टाकून बुलढाणा जिल्ह्यातील जळगावच्या राजूर येथील जंगलात टाकले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघड केला आहे. नवविवाहित युवतीने चुलत भावासोबतच्या अनैतिक संबंधामुळे संतापलेल्या वडिलांनी शीर धडावेगळं केलं […]
अधिक वाचा...धक्कादायक! संशयावरून पत्नी आणि चिमुकल्याची झोपेतच सपासप वार करत हत्या…
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि चिमुकल्याची कुऱ्हाडीने सपासप वार करत हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांचा जीव गेल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. राहुल हरी म्हस्के (वय ३५) याने चारित्र्याच्या संशयावरून गाढ झोपेत असलेली पत्नी रूपाली (वय ३०) आणि मुलगा रियांश (वय ४) यांच्यावर कुऱ्हाडीने […]
अधिक वाचा...बुलढाण्यात हॉटेलमध्ये प्रियकराने केला प्रेयसीवर हल्ला; दोघांचाही मृत्यू…
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बाह्यवळण परिसरात असलेल्या हॉटेल जुगनू येथे युवक आणि युवतीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हॉटेल जुगनूमधील एका खोलीत हे दोघेही दुपारपासून थांबलेले असल्याची हॉटेलकडून पोलिसांना माहिती देण्यात आली होती. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराने आधी प्रेयसीची हत्या केली व नंतर स्वतःलाही भोसकून घेऊन आत्महत्या केली. खामगाव शहरातील बायपास परिसरात […]
अधिक वाचा...तहसीलदाराला लाच घेताना पकडले रंगेहाथ; रक्कम टाकली शौचालयात…
बुलढाणा : मोताळा तालुका येथील तहसीलदार हेमंत पाटील याला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रविवारी (ता. १४) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आणि अटक केली आहे. कारवाईची कुणकुण लागताच आरोपी तहसीलदाराने लाचेची रक्कम शौचालयात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र, एसीबीने तत्काळ कारवाई करत ही रक्कम जप्त केली. मोताळा तालुक्यातील थड येथील एका […]
अधिक वाचा...शिक्षकाने केलेला अपमान विद्यार्थ्याच्या लागला जिव्हारी; चिठ्ठीत लिहिले की…
बुलढाणा: शिक्षकाने केलेल्या अपमानामुळे आणि आई-वडिलांचा अपमान जिव्हारी लागल्याने दहावीत शिकणाऱ्या विवेक राऊत या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नांदुरा तालुक्यातील वसाडी गावात घडली आहे. जय बजरंग विद्यालयात घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. गोपाल सूर्यवंशी नावाच्या शिक्षकाने वर्गात विवेक राऊत नावाच्या विद्यार्थ्याला एका प्रश्नाचे उत्तर देता न […]
अधिक वाचा...माजी नगरसेवक तोंडाला रुमाल बांधून घुसला महिलेच्या घरात; बेदम मारलं…
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात एक माजी नगरसेवक तोंडाला रुमाल बांधून महिलेच्या घरात घुसला होता. यानंतर नागरिकांनी भाजपच्या माजी नगरसेवकाला बेदम मारहाण केली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल गोठी असे मारहाण झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. त्याच्यावर महिलेची छेड काढल्याचा आरोप आहे. घटनेच्या दिवशी राहुल गोठी हा एका महिलेच्या घरात […]
अधिक वाचा...इन्स्टाग्रामवरून ओळख अन् लॉजमध्ये शारिरीक संबंध; तक्रार दाखल…
बुलढाणा: एका युवकाने लग्नाचे आमिष दाखवत युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात घडली आहे. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर युवतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पीडित युवतीचा जबाब नोंदवून घेतला असून घटनेचा पुढील तपास केला जात […]
अधिक वाचा...
