सोलापूर ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; लाखो रुपयांचा गांजा जप्त…
सोलापूर : पंढरपूर येथील आषाढी वारीच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अंमली पदार्थाची व अवैध दारु विक्री करणा-या आरोपींचा शोध घेवुन त्यांच्यावर कडक कारवाई करणेबाबत गुन्हे आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक, यांना सुचना दिल्या होत्या. सदर सुचना प्रमाणे पोनि / संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधीकारी व पथकला कारवाई करणे […]
अधिक वाचा...महिला पोलिस अंमलदाराच्या मोबाईलवर पाठवला अश्लील मेसेज…
सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस अंमलदार यांच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी एका पोलिस नाईक विरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सोलापूर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. विनायक सुर्यवंशी (नेमणूक- पोलिस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस नाईक आरोपीचे नाव […]
अधिक वाचा...सोलापूर! लग्नानंतर दोनच महिन्यात समजलं पत्नीचं प्रेम प्रकरण अन्…
सोलापूर : दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका युवकाने आपल्या पत्नीच्या आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत ाहेत. मोहोळ तालुक्यातील यावली गावचा रहिवासी असलेला संजय राजाराम राऊत (वय २६) याचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. […]
अधिक वाचा...सोलपूर ग्रामीण पोलिस दलात मोठा फेरबदल, पाहा कोणाची कोठे बदली…
सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून, जिल्ह्यातील तेरा पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदलीचे आदेश पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काढले आहेत. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले, पदोन्नतीने हजर झालेले किंवा विनंतीवरून बदली मिळालेल्या पोलिस निरीक्षकांचा आणि सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा यामध्ये समावेश आहे. पाहा नावे… पोलिस निरीक्षक अविनाश पवार यांची नियंत्रण कक्ष […]
अधिक वाचा...पंढरपूर! पिकअप विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू; गावावर शोककळा, पाहा मृतांची नावे…
सोलापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. म्हसवड येथील 14 जणांचा एक ग्रुप सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेला होता. यानंतर परतीच्या मार्गावर असताना वाहनाचा नियंत्रण सुटून पिकअप वॅन विहिरीत कोसळली. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील अख्ख्या रांजणी गावावर शोककळा पसरली आहे. म्हसवड येथील […]
अधिक वाचा...रिलस्टार रोहिणी पाराध्ये हिने आयुष्य का संपवलं? कारण आलं समोर…
सोलापूर : मंगळवेढा तालुक्यात आपल्या पतीसोबत ‘हॉटेल ग्रामपंचायत’ चालवणाऱ्या रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५) हिने हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. रोहिणी हिनं असं टोकाचं पाऊल का उचललं? हाच प्रश्न तिच्या फॉलोअर्सना पडला आहे. मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे फेमस रील स्टार रोहिणी पाराध्ये हिने गळफास घेऊन आत्महत्या प्रकरणी आता […]
अधिक वाचा...नातेवाईकांचा आक्रोश होता हृदय पिळवटून टाकणारा; चिमुकल्यासह आईचा मृत्यू…
सोलापूर: कौटुंबिक छळाला कंटाळून महिलेने दोन वर्षांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेत जीवन संपवल्याची घटना मैंदर्गी परिसरात मंगळवारी दुपारी घडली आहे. भाग्यश्री सिद्धप्पा कट्टीमनी (वय 30) आणि शिवराज (वय २) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. भाग्यश्री कट्टीमनी हिने मैंदर्गी येथील तोरणी रोडलगत असणाऱ्या विहिरीत चिमुकल्या शिवराजसह […]
अधिक वाचा...धक्कादायक! प्रसिद्ध रिलस्टारने हॉटेलच्या स्वयंपाकघरात संपवलं जीवन…
सोलापूर: मंगळवेढा तालुक्यात ब्रह्मपुरी येथे हॉटेलच्या स्वयंपाकघरात गळफास घेत प्रसिद्ध रिलस्टारने जीवन संपवलं आहे रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५) असे मृत रिलस्टारचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ब्रह्मपुरी येथील ‘हॉटेल ग्रामपंचायत’ येथील स्वयंपाकघरात रोहिणी हिने दोरीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेतला. हे पाहताच तिचे पती निलेश पाराध्ये यांनी तत्काळ खाली उतरवून मंगळवेढा ग्रामीण […]
अधिक वाचा...पंढरपूर! युवतीवर लैंगिक अत्याचार; पीडितेनं ॲसिड पिऊन संपवलं जीवन…
सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथे एका लैंगिक अत्याचार पीडित मुलीनं ॲसिड पिऊन आयुष्याचा शेवट केला आहे. पीडित मुलीने दीड महिन्यांपूर्वी ॲसिड प्राशन केले होते. यानंतर तिच्यावर पंढरपूर, सोलापूर, पुणे अशा विविध ठिकाणी उपचार सुरू होते. मात्र तिची मृत्यूची झुंज संपली आहे. तिने सोलापूरात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण सोलापूर […]
अधिक वाचा...सोलापूर हादरलं! दिराने मधरात्री घरात घुसून वहिनीसह 2 पुतण्यांना तलवारीनं भोसकलं…
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बोरमणी गावाजवळ घडलेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के याला पोलिसांनी पश्चिम बंगालमधून ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली आहे. २ मे रोजी घडलेल्या या भीषण घटनेनंतर आरोपी फरार होता. सोलापूरच्या बोरमणी गावात २ मे रोजी संपत्तीच्या वादातून […]
अधिक वाचा...
