माता तू न वैरिणी! चिमुकलीला 14व्या मजल्यावरून फेकलं…

मुंबई : एका ३९ दिवसांच्या चिमुकलीची तिच्या आईनेच 14व्या मजल्यावरून फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माता तू न वैरिणी या म्हणीचा प्रत्येय आला आहे. एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून फेकलेली चिमुकली दुकानावर पडली. गुरुवारी (ता. २१) सकाळी ही घटना उघडकीस आली. हत्या करणारी आई ही तिच्या वडिलांच्या निधनानंतर मानसिक तणावात होती. यानंतर ती […]

अधिक वाचा...

औरंगाबाद हादरले! मंदिरातून घराकडे निघालेल्या चिमुकलीवर अत्याचार…

औरंगाबाद: मंदिरातून घराकडे निघालेल्या चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना वाळूज भागात घडली आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अवघ्या एका तासात जेरबंद केले आहे. संभाजी होनाजी धवारे (वय 35, रा. सारा विहार वाळूज मूळ गाव रा. दैठण ता. गेवराई जि.बीड) असे आरोपीचे नाव आहे. वाळूज जवळील पंढरपूर […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आईने पोटच्या दोन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत: लाही संपवलं…

यवतमाळ: आईने आपल्या पोटच्या दोन चिमुकल्या विष पाजून स्वत:ही विषाचा घोट घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत आईसह दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला. संबंधित दुर्दैवी घटना उमरखेड तालुक्यातील निगनुर येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. रेश्मा नितीन मुडे (वय 28) असे आईचे नाव आहे तर श्रावणी नितीन […]

अधिक वाचा...

आईच्या मांडीवर खेळत असलेल्या चिमुकल्याला बापाने उचलले अन्…

भंडारा : आईच्या मांडीवर खेळत असलेल्या चिमुकल्याला (वय ३) मद्यपी बापाने ओढत नेत त्याला जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. भंडारा जिल्ह्यातील विरली (ता. लाखांदूर) या गावात हा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आरोपी राजेंद्र गायधने याला अटक केली आहे. राजेंद्र गायधने याला दारूचे व्यसन आहे. घरी नेहमी प्रमाणे तो दारू पिवून […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पोत्यात साप समजून कोणी जवळ जात नव्हते, पण…

लखनौ (उत्तर प्रदेश) : झाडाझुडुपांमध्ये एका पोत्यात एक नवजात चिमुकली दोन दिवस तळमळत होती. पोत्यात साप असल्याचा अंदाज बांधून नागरिक जवळ जात नव्हते. पण, मासेमारी करणाऱ्यांमुळे चिमुकलीचा जीव वाचला आहे. देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्येय आला आहे. चिमुकलीला कोणीतरी पोत्यात घालून झाडाझुडुपांत फेकले होते. चिमुकली आईच्या दुधाविना दोन दिवस कळवळत होती. पोत्यातून […]

अधिक वाचा...

क्रूरतेचा कळस! चिमुकल्यांसोबत आरोपींनी केले भयानक राक्षसी कृत्य…

लखनौ (उत्तर प्रदेश): दोन लहान मुलांवर चोरीच्या संशय घेऊन त्यांच्याबाबत राक्षसी कृत्य केले आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. सिद्धार्थनगरच्या पथरा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या एका पोल्ट्री फार्ममध्ये सहा ते सात वर्षांची दोन मुलं गेली होती. मुलांना चोर असल्याच्या संशयातून भयानक शिक्षा देण्यात […]

अधिक वाचा...

निर्दयी! बाळाच्या तोंडात बोळा कोंबून फेकले झुडपात; पण…

छत्रपती संभाजीनगर: अवघ्या पाच ते सात दिवसांच्या मुलाच्या (अर्भक) तोंडात बोळा कोंबून आणि कॅरीबॅगमध्ये गुंडाळून झुडपात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी आई-वडिलांचा शोध घेतला जात आहे. शहरातील कोटला कॉलनी रोडवरील शनि मंदिर- जवळील ही घटना असून, बाळाची प्रकृती ठीक असून त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. तर बाळाला फेकून […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!