पोलिस अधिकारी संतोष केंद्रे यांची चपळाई; बादल कुटुंबियांकडून रोख बक्षीस जाहीर…

नांदेड : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल गुरुवारी (ता. १३) झालेल्या कृपाण हल्ल्यात ते जखमी झाले. त्यांच्या उजव्या हाताला जखम झाली असून प्रकृती स्थिर आहेत. या प्रकरणातील हल्लेखोर जसपालसिंग याला अटक करण्यात आली आहे. बादल यांच्यासोबत असलेल्या ‘एसपीयू’चे निरीक्षक संतोष केंद्रे यांनी चपळाईने हल्लेखोराला रोखले. हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या केंद्रे यांची बादल कुटुंबीयांनी विचारपूस करत चरणस्पर्श […]

अधिक वाचा...

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला…

नांदेड: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल (SAD) प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज (गुरुवार) येथील श्री हजूर साहिब अंतर्गत असलेल्या माता साहेब गुरुद्वाराजवळ जीवघेणा हल्ला झाला. एका हल्लेखोराने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले, ज्यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाली असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात […]

अधिक वाचा...

अधिकाऱ्याला लाखो रुपयांची लाच घेतलेल्या रंगेहात पकडलं; घरात मिळालं घबाड…

नांदेड : बीड येथील लाचखोर विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड याच्या नांदेड येथील निवासस्थानी एसीबीने झाडाझडती घेतली. त्याच्या घरात एसीबीच्या पथकाला एक लाख सात हजार रूपये रोख, तीन तोळे सोने आणि शेत जमिनीची कागदपत्रे आढळली आहेत. बीड जिल्ह्यात वृक्ष लागवडीच्या निधी वितरणासाठी आणि फाईलवर सही करण्यासाठी तब्बल ४५ लाखांची लाच स्वीकारताना विभागीय वन अधिकारी श्रीनिवास […]

अधिक वाचा...

शिक्षकाने व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवत दोन मुलांसह थेट नदीत घेतली उडी…

नांदेड : एका जिल्हा परिषद शिक्षकाने व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथे घडली आहे. सुनील मोरे असे मृत शिक्षकाचे नाव असून त्यांनी आपल्या दोन मुलांसह आमदुरा येथील पुलावरुन थेट नदीपात्रात उडी घेतली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शिक्षक सुनील नारायण मोरे (वय ४२), मुलगी […]

अधिक वाचा...

नांदेड! प्रेमसंबंध अन् जे होईल ते होईल, आज काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू…

नांदेड : प्रियकराने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून प्रेयसीच्या चुलत्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना नांदेड शहरातील सांगवी परिसरातील आसना पुलाजवळ शुक्रवारी मध्यरात्री घडली. पोलिस पुढील तपास करत आहेत. सचिन यशवंत काळे (रा. नुरी चौक, नांदेड) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव […]

अधिक वाचा...

नांदेड! पती-पत्नीचे मध्यरात्री जोरदार भांडण अन् तीन राऊंड गोळीबार…

नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या लोहा शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात सोमवारी (ता. ६) मध्यरात्री कौटुंबिक वादातून नवऱ्याने पत्नीवर गावठी कट्ट्यातून तब्बल तीन राऊंड गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबारानंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल […]

अधिक वाचा...

नांदेड! आंचल मामीडवार प्रेम प्रकरणात आला मोठा ट्विस्ट…

नांदेड: नांदेडच्या इतवारा परिसरात सहा महिन्यांपूर्वी सक्षम ताटे या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सक्षमचे आचल मामीडवार या युवतीसोबत प्रेमसंबंध होते. आंचल मामीडवार हिने आपल्या प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न केले होते. आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केल्यानंतर आयुष्यभर त्याच्या घरी राहण्याची शपथ घेतली होती. मात्र, आंचल मामीडवार प्रेम प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. आयुष्यभर प्रियकर सक्षमच्याच […]

अधिक वाचा...

प्रियकर सक्षमचं घर का सोडलं? आंचलने सांगितलं धक्कादायक कारण…

नांदेड: नांदेडच्या इतवारा परिसरात सहा महिन्यांपूर्वी सक्षम ताटे या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सक्षमचे आचल मामीडवार या युवतीसोबत प्रेमसंबंध होते. आंचल मामीडवार हिने आपल्या प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न केले होते. आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केल्यानंतर आयुष्यभर त्याच्या घरी राहण्याची शपथ घेतली होती. मात्र, एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, आंचल मामीडवार ही आता ताटे यांच्या घरातून निघून […]

अधिक वाचा...

आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करत घेतली थपथ अन् काही महिन्यातच…

नांदेड: नांदेडच्या इतवारा परिसरात सहा महिन्यांपूर्वी सक्षम ताटे या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सक्षमचे आचल मामीडवार या युवतीसोबत प्रेमसंबंध होते. आंचल मामीडवार हिने आपल्या प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न केले होते. आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केल्यानंतर आयुष्यभर त्याच्या घरी राहण्याची शपथ घेतली होती. मात्र, एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, आंचल मामीडवार ही आता ताटे यांच्या घरातून निघून […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! नांदेडमध्ये पाण्यात बुडून चार लहान मुलांचा मृत्यू…

नांदेड : नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात असलेल्या एका नाल्यातील पाण्यात बुडून चार लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृत मुलांचे वय ७ ते १० वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. देगलूर नाका भागात खोदकामासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!