पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू…
जालना : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीचा खदानीत बुडून मृ्त्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अंबड तालुक्यात घडली आहे. प्रीती काशीराम भाकड (वय १९, रा. अंबड) असे मृत युवतीचे नाव आहे. या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत खदानीचे संचालक आणि प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रीती भाकड ही गेल्या काही काळापासून आगामी […]
अधिक वाचा...पोलिस पित्याचं ऑन ड्युटी अन् प्रशिक्षणार्थी मुलाचेही हार्ट अटॅकने निधन…
जालना : जालना शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या एका प्रशिक्षणार्थी पोलिस शिपायाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत पोलिस प्रशिक्षणार्थीचे नाव राम बबन काळे (वय 25 ) असे असून ते मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, राम काळे हे नेहमीप्रमाणे रविवारी […]
अधिक वाचा...पोलिसकाकाचा अमेरिकेत डंका! 40 अंडी, एक किलो चिकन…
जालना : जालन्यातील प्रसिद्ध बॉडी बिल्डर किशोर डांगे यांनी लॅटिन अमेरिका येथे झालेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्यांनी रौप्य पदकाची कमाई केली आहे. त्यामुळे डांगे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कन्हैयानगर सारख्या झोपडपट्टी एरिया मध्ये राहणारे डांगे यांनी 16 वर्षांपासून शरीरसौष्ठव करत आहेत. पोलिस दलातील नोकरी सांभाळून त्यांनी आपला छंद जोपासला आहे. त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आणि […]
अधिक वाचा...
