आई-मावशीसह तिघांच्या हत्या प्रकरणातील कैद्याची जेलच्या शौचालयात आत्महत्या…
परभणी : कारागृहातील बंदिवान कैदी राजू अडकिने याने कारागृहातील शौचालयात शालीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत कैदी राजू अडकिने हा त्याच्याच कुटुंबातील आई, मावशी आणि मावशीचा नवरा (काका) या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी होता. बॅरेक क्रमांक एकमधील शौचालयात शालच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच न्यायाधीश, कारागृह अधीक्षक, पोलीस […]
अधिक वाचा...विवाहित महिलेशी प्रेमसंबंध अन् आत्महत्या; पाहा WhatsApp स्टेटस मेसेज…
परभणी: सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे प्रेमसंबंधातून आलेल्या नैराश्यातून एका युवकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उशिरा रात्री घडली आहे. विराट खोसे (वय २५) असे या मृत युवकाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या व्हॉट्सॲप (WhatsApp) स्टेटसवर (Status) भावनिक संदेश ठेवून नातेवाईकांना पाठवला आणि रात्री 10:30 वाजता रेल्वेखाली मारली उडी मारली. माणिक याचे गावातील […]
अधिक वाचा...‘भावपूर्ण श्रद्धांजली बायको’ असा स्टेटस ठेवला अन् केला पत्नीचा खून…
परभणी : एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जिंतूर तालुक्यातील वाघे गावात घडली आहे. आरोपीने हत्येच्या चार दिवस आधी व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून पत्नीला श्रद्धांजली वाहिली होती. यानंतर त्याने पत्नीची हत्या केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. विद्या विजय राठोड (वय ३२) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! संस्थाचालकाने फी साठी घेतला विद्यार्थिनीच्या वडिलांचा जीव…
परभणी: एका विद्यार्थिनीचे पालक आपल्या मुलीचा दाखला काढण्यासाठी शाळेत गेले असताना उर्वरित फी साठी संस्थाचालकाने पालकाला एवढी मारहाण केली की त्यात या पालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी संस्थाचालकावर परभणीच्या पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरण. परभणीच्या उखळद गावातील पल्लवी जगन्नाथ हेंडगे या विद्यार्थिनीचा प्रवेश अवघ्या काही […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! विवाहित महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून संपवलं जीवन…
परभणी : पुणे शहरातील वैष्णवी हगवणे हिचे प्रकरण ताजे असतानाच परभणीतही एका विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात साक्षीच्या पती, सासू सासरे यांच्यासह एकूण 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सर्वांना अटक करण्यात आली आहे. परभणीच्या झरी गावातील […]
अधिक वाचा...खाकी वर्दीला सॅल्यूट! परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांच्याकडून माणुसकीच दर्शन…
जालना : पोलिसांच्या खाकी वर्दीत दडलेला असतो एक माणूस. अशाच एका माणुसकीच दर्शन जालना-परभणी रोडवर पाहायला मिळाले. परभणीच्या पोलीस अधीक्षकांची गाडी छ. संभाजीनगरवरून परभणीकडे जात असताना त्यांना भरउन्हात वृद्ध आजी काटी टेकवत टेकवत जात असल्याचे दिसले. त्यानंतर परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी आपली गाडी थांबवून त्या आजीबाईंना मदत करत रुग्णालयात पाठवले आहे. परभणीचे पोलीस […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! परभणीत शिक्षकाची आत्महत्या; शेती विकून संस्थाचालकाला पैसे…
परभणी: मंगरूळ येथील श्री नरसिंह प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक सोपान शिवराम पालवे (वय ३५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी एक हृदयद्रावक चिठ्ठी लिहून ठेवत त्यांनी आपबिती सांगितली आहे. संस्थाचालकाने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी या चिठ्ठीत केला आहे. संस्थेने केलेली शिक्षक भरती बोगस असल्याचा गंभीर आरोपही […]
अधिक वाचा...क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना दीड लाख रुपयांची लाच घेताना पकडले रंगेहात…
परभणी : परभणी जिल्ह्यात एसीबीकडून मोठी कारवाई करण्यात आली असून, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. स्विमिंग पूल बांधण्यास परवानगी देण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील, दीड लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. परभणी जिल्ह्यातील क्रीडा विभागात लाचप्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. एका क्रीडा स्पर्धेचे बिल आणि स्विमिंग […]
अधिक वाचा...संतापजनक! तिसरी मुलगी झाल्याने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवलं…
परभणी: तिसरी ही मुलगीच झाल्याच्या रागातून संतापलेल्या नवऱ्याने पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार गंगाखेड नाका परिसरात घडला आहे. महिलेने जीव वाचविण्यासाठी धावताना घरासह दोन दुकाने जळून खाक झाली आहेत. या धक्कदायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. तिसरी ही मुलगीच झाल्यामुळे नवरा पत्नीला शिवीगाळ करून मारहाण करत […]
अधिक वाचा...परभणी हिंसाचार! तीन पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश…
परभणी : परभणीत संविधान विटंबना झाली यानंतर जो काय प्रकार घडला, हे प्रकार घडत असताना पोलिस प्रशासनाने जी दक्षता घ्यायला पाहिजे होती ती घेण्यात आली नसल्याची कबुली राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ऍड धर्मपाल मेश्राम यांनी परभणीत दिली आहे. तसेच या प्रकरणामधील जनतेचा रोष असलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले […]
अधिक वाचा...
