गौतमी पाटील हिने घेतली वडिलांची दखल; नात्याबाबत सांगितले की…
पुणे: नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे वडील धुळ्यात बेवारस अवस्थेत आढळून आले होते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर चर्चांना उधाण आले होते. यानंतर गौतमीने वडिलांची दखल घेतली आहे. माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य तेवढे मी नक्की करेन, असे ती म्हणाली आहे. रवींद्र बाबुराव पाटील असे गौतमी पाटीलच्या वडिलांचे नाव असून […]
अधिक वाचा...पतीच्या बॉसने केला महिलेचा विनयभंग अन्…
पुणे : पतीच्या कामाचे पैसे घेण्यासाठी कंपनीत गेलेल्या महिलेचा तेथील बॉसने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेने कोथरूड पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. अमेय गुर्जर असे आरोपीचे नाव असून, तो फ्युचर टेक कंपनीचा संचालक आहे. पीडित महिलेच्या (वय ३१) तक्रारीवरून पोलिसांनी अमेय गुर्जर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. […]
अधिक वाचा...मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार जेरबंद करण्यात युनिट ६ गुन्हे शाखेला यश…
पुणे (संदीप कद्रे): पुण्यासह महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हयात दरोडा व घरफोडया करणारा रेकॉर्ड वरील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार जेरबंद करण्यात युनिट ६ गुन्हे शाखेला यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पुणे शहरातील जबरी चोरी, घरफोडी व वाहनचोरी या गुन्हयांना आळा बसावा या करीता तीव्र मोहिम राबवून कारवाई करणेबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी आदेशित केले होते. […]
अधिक वाचा...वाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिने लायसन्स रद्द अन्…
पुणे: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर लायसन्स थेट तीन महिन्यांसाठी रद्द केले जाणार आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी अशा साडेसहाशेहून अधिक लायसन्स रद्द करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव दिले असून, त्यातील 195 लायसेन्स रद्द झाले आहेत. यामुळे संबंधित चालकांना लायसन्ससाठी नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार आहे. कारवाई झालेल्या चालकाने नव्याने लायसन्स न काढता वाहन चालवल्यास दहा हजार रुपयांचा दंड […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! भावाला राखी बांधायला निघालेल्या बहिणीला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं…
पुणे : रक्षाबंधनानिमित्त भावाला राखी बांधायला निघालेल्या बहिणीला रस्त्यातच मृत्यूने गाठल्याची हृदयद्रावक घटना पुणे-पानशेत रस्त्यावर घडली आहे. संस्कृती प्रदीप पवार (वय १२) असे मृत बहिणीचे नाव आहे. ती पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेड सीटीजवळ राहत होती. पुणे शहरातील नांदेड सीटी परिसरात राहणारे प्रदीप पवार हे रक्षाबंधन सोहळ्यासाठी पत्नी अर्चना, मुलगा प्रद्युम्न, मुलगी संस्कृती आणि बहीण सुनीता […]
अधिक वाचा...शिक्षकाने बॅड टच करत तुला पीटी क्लास कसा वाटला? असे विचारले अन्…
पुणे: विद्येच्या माहेरघरात शिक्षकी पेक्षाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील लोहगाव परिसरात असलेल्या केंद्रीय विद्यालयात शिक्षकानेच शाळेतील दोन विद्यार्थ्याींनीसोबत अश्लील चाळे करत विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकाविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहगाव येथे केंद्रीय विद्यालय आहे. आरोपी शिक्षक हा […]
अधिक वाचा...वाघोलीमध्ये रिक्षा चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात…
पुणे (संदीप कद्रे): वाघोलीमधे रिक्षा चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला युनिट ६ने ताब्यात घेतले आहे. पुढील तपास लोणीकंद पोलिस हे करीत आहेत. युनिट 6 कडील पोलिस अधिकारी व अंमलदार हे वाघोली गावचे हद्दीत 22/08/2023 रोजी पेट्रोलिंग करीत होते. पो अं 2688 ऋषिकेश व्यवहारे यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, एका अल्पवयीन मुलाकडे चोरीची रिक्षा असून तो […]
अधिक वाचा...विद्येच्या माहेरघरात युवतीला हॉटेलमध्ये नेऊन केला अत्याचार…
पुणे: शिक्षणाचं माहेरघर समल्या जाणाऱ्या पुण्याची नाईट लाईफ बदलली आहे. पार्ट्या आणि पबिंगकडे अनेक युवक-युवतींचा कल दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसत आहे. एका पार्टीत जबरदस्तीने आग्रह करुन युवतीला दारु पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवतीने या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. युवकाने युवतीचे न्युड व्हिडीओ आणि फोटो काढून ते व्हायरल […]
अधिक वाचा...येरवडा तपास पथकाने सराईत आरोपींना केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील येरवडा पोलिस स्टेशन हद्दीत जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला येरवडा तपास पथकाकडून जेरबंद करण्यात आले आहे. येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास पोलिस करत आहेत. २२/०८/२०२३ रोजी रामवाडी पुणे येथे १४/१५ वाचे सुमारास फिर्यादी हे दुचाकी वरुन जात असताना रोडला बाजूला थांबले असताना […]
अधिक वाचा...पुणे शहरात मोबाईल चोरांना पकडण्यात मुंढवा पोलिसांना यश…
पुणे (संदीप कद्रे): मोबाईल जबरीने चोरणारे दोघांना तात्काळ अटक करण्यात मुंढवा पोलिसांना यश आले आहे. मोबाईल हिसकावताना वापरलेले वाहन देखील चोरीचे निघाले असून, ते ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. याबाबत सविस्तर बातमी अशी की, दिनांक २३/०८/२०२३ रोजी मुंढवा पोलिस ठाणे हददीत राजी २० /०० वा चे सुमारास विशाल विनायक भंडारी (वय ३०, […]
अधिक वाचा...
