सामूहिक बलात्कारप्रकरणी पोक्सो मधील दोघांची निर्दोष मुक्तता…
पुणे (संदीप कद्रे): सामूहिक बलात्कारप्रकरणी पोक्सो मधील दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विश्रांतवाडी पोलिस स्टेशन येथे सामूहिक बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. विश्रांतवाडी पोलिस स्टेशन, गु.र.नं. २८२/२०१७ नुसार पीडित मुलगी (वय १४) ही तिच्या आई वडीलांसोबत १९/७/२०२३ रोजी सकाळी ९ वाजता विश्रांतवाडी मजुर अड्डयावर कामाच्या शोधात थांबली होती. आरोपी अशोक रज्जत श्रीपाल याने […]
अधिक वाचा...लोणीकंद पोलिसांनी ऍपल कंपनीचे मोबाईल फोन चोरीचा गुन्हा केला उघड…
पुणे (संदीप कद्रे): लोणीकंद पोलिसांनी दोन कोटी रुपयांचे ऍपल कंपनीचे मोबाईल फोन चोरीचा गुन्हा उघड केला आहे. लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. लोणीकंद केसनंद रोडवर असणा-या एका गोडावून मधून एकुण अॅपल कंपनिचे २६६ मोबाईल फोन १७/७/२०२३ रोजी रात्री छतावरून प्रवेश करून चोरून नेण्यात आले होते. […]
अधिक वाचा...पुणे शहरात देशी गावठी कट्टा बाळगणारा अडकला पोलिसांच्या ताब्यात…
पुणे (संदीप कद्रे): बेकायदेशीर देशी गावठी कट्टा (अग्निशस्त्र) व ०५ जिवंत काडतुसे बाळगणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. सदरबाबत अधिक माहिती अशी की, २०/०८/२०२३ रोजी बिबवेवाडी पोलिस स्टेशन कडील तपास पथकातील सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे व तपास पथकातील अमंलदार असे पोलिस स्टेशन हंधीत वरिष्ठांचे आदेशाने […]
अधिक वाचा...मित्राने धमकी देत लहानपणीच्या मैत्रीणीवर केला बलात्कार…
पुणे: लहानपणापासून मित्र असलेल्या एकाने दोघांचे एकत्र असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मैत्रीणीवर (वय २६) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पीडित युवतीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. चंदननगर परिसरात राहणाऱ्या युवतीने दिलेल्या तक्रारीनंतर चंदननगर पोलिसांनी आसिफ रहीम शेख (वय 26 रा. मुपो. पाडळी, […]
अधिक वाचा...पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात आला ‘आरोग्यवती भव’ उपक्रम!
पुणेः प्रत्येक कुटुंबाचा सर्वांत भक्कम आधार एक महिला असून, कुटुंबासाठी तिची जीवनशैली कायम व्यस्त असते. या व्यस्त जीवनशैलीत ती स्वतःकडे कधीच लक्ष देत नाही. त्या महिलेला स्वतःविषयी जाणीव करून देण्यासाठी ‘आरोग्यवती भव’ हा आगळा वेगळा उपक्रम पुणे शहर पोलिस आयुक्तालयात राबविण्यात आला आहे. पुणे शहर पोलिस आयुक्तालयात पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरातील कोयता गॅंगच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल…
पुणे : पुणे शहरातील हडपसर भागात कोयता गॅंगची दहशतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. कोयता गॅंगने केलेल्या हल्ल्यात एक युवक जखमी झाला आहे. हडपसरच्या म्हाडा वसाहतीत कोयता टोळीने युवकावर हल्ला केला आहे. कॉलेजमधील झालेल्या किरकोळ वादानंतर कोयता टोळीच्या आठ ते दहा जणांनी हातात कोयते घेऊन हडपसर गोसावी वस्ती परिसरात धुमाकूळ घालत तरुणावर […]
अधिक वाचा...नवऱ्याच्या दोन मित्रांनी महिलेच्या इच्छेविरुद्ध ठेवले अनैसर्गिक शरीरसंबंध…
पुणे : पुणे शहरातील हडपसर भागात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पतीनचे पत्नीला वेश्याव्यवसायाला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पतीला आणि पतीच्या दोन मित्रांना अटक केली आहे. या प्रकरणी 25 वर्षाच्या पत्नीने आपल्या पतीने केलेल्या या कृत्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी पतीसह त्याचे दोन मित्र आदित्य गौतम […]
अधिक वाचा...पुणे शहरात पत्नीची हत्या करून पोलिसांसमोर आत्मसमर्पण…
पुणे : पुणे शहरातील एका वर्षीय व्यक्तीने पत्नीची हत्या करून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. लक्ष्मी केशव सीताफळे (वय 40, रा. लेबर कॅम्प खराडी) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव भीमराव सीताफळे (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. पत्नीसोबत त्याचा त्याच्या वाद झाले आणि त्यानंतर त्याने धारदार चाकूने तिचा गळा चिरला आणि नंतर […]
अधिक वाचा...पुणे शहरातील चिक्यासह त्याच्या दोन साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): विमानतळ पालिस स्टेशन हद्दीमधील प्रसाद उर्फ चिक्या संपत गायकवाड (टोळी प्रमुख) व त्याच्या ०२ साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष आहे. त्यांच्या मार्गदर्शना खाली मकोका अंतर्गत केलेली ही ५२वी कारवाई आहे. विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर येथे ०९/०८/२०२३ रोजी गु.र.नं. […]
अधिक वाचा...हिंजवडीत दुचाकीस्वाराच्या शरीरावर तब्बल दहा मिनिटे ट्रकचे चाक…
पुणे : पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडीत ट्रकने दुचाकीस्वाराला मागून धडक दिल्यानंतर ट्रकचे मागील चाक दुचाकीस्वाराच्या शरीरावर तब्बल दहा मिनिटं होते. कंबरेखालील शरीराचा भाग चाकाखाली चिरडला गेला. हे पाहून ट्रक चालक फरार झाला तर दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. रामदास वडजे असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी फरार ट्रक चालक रंगनाथ तांबे याला बेड्या ठोकल्या आहेत. हिंजवडीच्या लक्ष्मी […]
अधिक वाचा...
