बलात्कार प्रकरणातील हवालदाराचा प्रताप उघड; मनसेकडून तोडफोड…

पुणे : रेल्वे सुरक्षा दलातील (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) हवालदाराने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी एका महिलेसह दोघांना अटक केली. हवालदाराने रेल्वेच्या जागेत बेकायदा सिद्धार्थ मल्टिपर्पज संस्था सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. रेल्वेच्या जागेतील संस्थेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी संस्थेतील कार्यालयाची मंगळवारी (ता. ७) दुपारी तोडफोड केली. हवालदाराने या […]

अधिक वाचा...

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८०वी कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस स्टेशन हद्दीतील बाबु नामदेव मिरेकर (टोळी प्रमुख) व त्यांचे इतर ०८ साथीदारां मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ८० वी कारवाई आहे. फिर्यादी यांच्या मुलास १७/०९/२०२३ रोजी मिरेकर वस्ती, हडपसर, पुणे या ठिकाणी आरोपी सनी कांबळे, अमन शेख, आकाश कांबळे व […]

अधिक वाचा...

पुणे शहरात गरोदर असल्याचे सांगून युवकाकडे मागितली खंडणी…

पुणे : एका महिलेने शारीरिक संबंधांची माहिती घरच्यांना सांगते, तर कधी गरोदर असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत युवकाकडे वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार डिसेंबर २०१९ ते २८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान हडपसरमध्ये घडला आहे. या प्रकरणी लोहगाव येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून ३० वर्षीय महिलेवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात […]

अधिक वाचा...

हिंजवडी येथील कंपनीमध्ये काम करणाऱ्या युवकाची आत्महत्या…

पुणे : विहिरीत उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बाणेर येथे कळमकर चौकाजवळील विहिरीत घडली आहे. स्वप्नील राऊत असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या आत्महत्येमागे मानसिक आजार व घरगुती वाद असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली आहे. स्वप्नील हा मूळ बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. […]

अधिक वाचा...

पुणे हादरलं! क्षुल्लक कारणावरुन टोळक्याने केली युवकाची हत्या…

पुणे : पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत अंधारात थांबलेल्या युवकाला ‘तू इथे का थांबलास?’ अशी विचारणा करत चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. यानंतर त्याच्या छातीत चाकू भोकसून हत्या केल्याची धक्कादायक रविवारी (ता. ५) रात्री आठच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा शेळके असे हत्या झालेल्या युवकाचे नाव […]

अधिक वाचा...

औरंगजेबाचे स्टोरी स्टेटसवर ठेवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मंचर (ता. आंबेगाव) येथे इंस्टाग्राम आयडीवर स्टोरी स्टेटस ठेवल्यावरून अरबाज अब्बास मोमीन, साहिल शेख या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. अरबाज अब्बास मोमीन, साहिल शेख या दोघांनी आपल्या मोबाईल वरून त्यांच्या ईस्ट आयडीवर किंग ऑफ हिंदुस्तान अबुल मुजफ्फर मुही -उद -दीन ‘ मोहम्मद औरंगजेब आलमगीर’ […]

अधिक वाचा...

येरवडा कारागृहातील बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन…

पुणे (संदीप कद्रे): दिवाळी सणानिमित्त येरवडा कारागृह उद्योग अंतर्गंत बंदयांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून कारागृह निर्मित वस्तुंचे विक्री व प्रदर्शन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुप्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने या कार्यक्रमादरम्यान केले. अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता […]

अधिक वाचा...

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७८वी कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील येरवडा पोलिस ठाणे हद्दमधील सलमान कुरेशी (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०५ साथीदार यांचेविरुध्द मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ७८वी कारवाई आहे. फिर्यादी हे १३/०९/२०२३ रोजी महाड ते पुणे एस. टी. बसने चांदणी चौकात रात्री येवून, फिर्यादी यांचे मित्राचे ओळखीचे […]

अधिक वाचा...

हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून पकडला १८ लाख रुपयांचा गुटखा…

पुणे (सुनिल सांबारे): हिंजवडी पोलिसांनी तब्बल १८ लाख रुपयांचाचा गुटखा पकडला असून, दोन जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. गुन्हे शोध तपास पथकातील सपोनि राम गोमारे यांना ३/११/२०२३ रोजी बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन जण बंगलोर-मुंबई हायवेने पुनावळेचे दिशेने एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप मधून प्रतिबंधीत तंबाखुजन्य गुटखा व पान मसाला […]

अधिक वाचा...

पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत ७७वी कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील हडपसर पोलिस स्टेशन हद्दीतील स्वप्नील ऊर्फ बिट्या संजय कुचेकर (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०७ साथीदार यांचेविरुध्द मकोका अतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत केलेली सन-२०२३ या चालू वर्षातील ७७वी कारवाई आहे. फिर्यादी (वय ५०, रा. मांजरी ब्रु पुणे) हे २४/०९/२०२३ रोजी त्यांचे राहते […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!