कोंढवा पोलिसांच्या सापळ्यात अडकला पाहिजे असलेला आरोपी…
पुणे (संदीप कद्रे): एक वर्षांपासून पाहिजे असलेला आरोपी कोंढवा पोलिसांच्या सापळ्यात अडकला आहे. सोमनाथ लक्ष्मण पवार असे आरोपीचे नाव असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलिस स्टेशन गु र न 639/2022 कलम 326,324,323,143,146,147,149,504,506,427 मपोका 37(1), सह 135, आर्म ॲक्ट 4 (25) प्रमाणे गुन्हा दाखल केला गेला आहे. वरिष्ठांचे आदेशाने सदर गुन्ह्यातील पहिजे आरोपींचा शोध […]
अधिक वाचा...पुण्यात ‘एनआयए’कडून आणखी एका दहशतवाद्याला अटक…
पुणे: एनआयएकडून आणखी एका दहशतवाद्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. पुणे ISIS मॉड्युल प्रकरणात ही आठवी अटक आहे. दहशतवाद्यांना अटक करून ‘इस्लामिक स्टेट’चे (आयएस) महाराष्ट्र मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यात यश मिळाले आहे. महंमद शाहनवाज आलम (वय 31, मूळ झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे पुणे ISIS मॉड्युल प्रकरणात सध्या अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींशी […]
अधिक वाचा...पुणे शहरात युवकाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून…
पुणे: पुणे शहरातील वडगाव शेरी परिसरात युवकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना बुधवारी (ता. १) रात्री घडली. वैमनस्यातून युवकाचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त वर्तविली असून, चंदननगर पोलीस पुढील तपास करत आहेत. अभिषेक राठोड (वय ३१) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक […]
अधिक वाचा...वारजे माळवाडी पोलिसांनी उच्चशिक्षित गुन्हेगाराकडून लॅपटॉप केले जप्त…
पुणे (संदीप कद्रे): वारजे माळवाडी पोलिसांनी उच्चशिक्षित गुन्हेगाराकडून एकूण १२ लॅपटॉप, ०७ लॅपटॉप चार्जर, ०१ सोनी कंपनीचा कॅमेरा, ०२ दुचाकी जप्त करुन पुणे शहर तसेच महाड शहर पोलिस स्टेशन, रायगड व मानगाव पोलिस स्टेशन जिल्हा रायगड येथील एकूण ०८ गुन्हे उघडकीस आणून ६,९०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. वारजे […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांनी आरोपीकडून चोरीची चारचाकी, दुचाकी, मोबाईल केले जप्त…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत पकडलेल्या आरोपींकडून चोरीची 1 चारचाकी 1 दुचाकी मोटरसायकल व 2 मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. कोंढवा पोलिस ठाणे पुणे शहर शहर गुरन.1102/2023 भादवि कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. वरिष्ठांनी दाखल गुन्हायातील आरोपीचा शोध घेणे बाबत आदेशित केले असता. सदर गुन्ह्यातील आरोपी युसुफ वजीर […]
अधिक वाचा...माझं नाव टीना आहे, तू माझ्याशी मैत्री करशील का?
पुणे : ‘माझं नाव टीना आहे, तू माझ्याशी मैत्री करशील का?’ असे दरवेळी नाव बदलून ही युवती अनेकांना मेसेज पाठवते. त्यापैकी काहींना तिने हॉटेलमध्ये बोलावून लुटले आहे. आपल्या सौंदर्याचा वापर करून या तरुणांना लुटत होती. एका युवकाला लुटायला गेलेली ही युवती पोलिसांच्या तावडीत सापडली आहे. तपासादरम्यान एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून तिने अनेक युवकांना लुटल्याचा प्रकार […]
अधिक वाचा...ललित पाटील याला पोलिस कोठडी; जीवाला धोका असल्याचा दावा…
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला 7 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, त्याच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला. पुणे पोलिसांकडून ललित पाटील याच्या 14 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र ललित पाटील याच्या वकिलांनी याला आक्षेप घेतला. ललित पाटील याच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचे त्याच्या वकिलांनी […]
अधिक वाचा...प्रियकरासोबत पुण्यात पळून आलेल्या युवतीवर बलात्कार…
पुणे: प्रियकरासोबत छत्तीसगडवरून पुण्यात पळून आलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने पाच दिवस डांबून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरपीएफ जवान अनिल पवार आणि सिध्दार्थ मल्टिपर्पज सोसायटी संस्थेचा कर्मचारी कमलेश तिवारी अशी आरोपींची नावे आहे. याप्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने तक्रार दिली आहे. पीडित […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मकोका अंतर्गत ७४वी कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन हद्दीतील सागर दत्ता चांदणे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर १० साथीदार यांचे विरुध्द मकोका कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मकोका अंतर्गत केलेली ही ७४ वी कारवाई आहे. फिर्यादी हे त्यांचे मित्रांसह चतुःश्रृंगी माता मंदिर येथे तोरण अर्पण करुन घरी जात असताना फिर्यादी यांना […]
अधिक वाचा...नवले पुलावरील जाळपोळप्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल…
पुणे : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नवले पुलाजवळ मंगळवारी (ता. ३१) केलेल्या जाळपोळ प्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून गर्दी जमा केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवले पुलावर मोठ्या संख्येने मराठा आरक्षणासाठी आंदोलक जमले होते. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर […]
अधिक वाचा...
