पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे ३६० दिवसात मोक्काचे शतक!
पुणे (संदीप कद्रे): पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून ३६० दिवसांमध्ये मोक्काचे शतक पूर्ण केले आहे. पोलिस आयुक्तांनी मोक्का अंतर्गत १००वी कारवाई केल्यानंतर त्यांच्यावर पुणे करांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. बिबवेवाडी पोलिस स्टेशन हद्दीमधील सौरभ शरद शिंदे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ४ साथीदार […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७८वी कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील येरवडा पोलिस ठाणे हद्दमधील सलमान कुरेशी (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०५ साथीदार यांचेविरुध्द मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ७८वी कारवाई आहे. फिर्यादी हे १३/०९/२०२३ रोजी महाड ते पुणे एस. टी. बसने चांदणी चौकात रात्री येवून, फिर्यादी यांचे मित्राचे ओळखीचे […]
अधिक वाचा...
