पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८३वी कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीमधील अभिजीत अभिमन्यू आहेरकर (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०४ साथीदारांविरूध्द मकोका कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ८३ वी कारवाई आहे. फिर्यादी हे २५/०९/२०२३ रोजी रात्रौ त्यांचे मित्र सलमान पठाण यांच्यासह इंदिरानगर चौक, लोणी-काळभोर (ता. हवेली, जि. पुणे) […]

अधिक वाचा...

कोंढवा पोलिसांनी गंभीर गुन्हयातील फरारी आरोपींना केले जेरबंद…

पुणे (संदीप कद्रे): मोक्का सारख्या गंभीर गुन्हयात फरारी असलेल्या दोन आरोपींना सिने स्टाईल पाठलाग करुन जेरबंद करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलिस ठाणे पुणे शहर गुरन. ८९६ / २०२३ भादवि कलम ३०२,३६३,३२६, १४३, १४७,१४८,१४९, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२). […]

अधिक वाचा...

खडक पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुंडावर एम.पी.डी.ए अंतर्गत कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): खडक पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुंड नजीर सलीम शेख यास एम.पी.डी.ए कायद्यातंर्गत अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षाकरीता स्थानबध्द केले आहे. आगामी लोकसभा, विधान सभा निवडणूक २०२४ ही पुणे शहरात निर्विघ्न व शांततेत पार पाडणे कामी व पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसविण्याकरिता पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी कडक पावले उचलली असून, […]

अधिक वाचा...

पुणे शहरात युवकाला नग्न करुन लावलं नाचायला अन् पुढे…

पुणे : पुणे शहरात युवकाला कपडे काढून नाचायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाय, युवकाचा नग्न अवस्थेत नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल केला असून, युवकाकडून 60 हजार रुपये उकळल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. एका 33 वर्षीय युवकाने पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून सोमनाथ कोंडीबा राजभोज, चंद्रकांत […]

अधिक वाचा...

Video: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर…

पुणे : पुणे बंगळुरू महामार्गावर शुक्रवारी (ता. १०) मध्यरात्री तीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका भरधाव कंटेनरने लक्झरी बस, टेम्पो आणि कारला धडक दिली. धडकेनंतर कंटेनर रस्त्यावर उलटला. अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत. जखमींचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर […]

अधिक वाचा...

मुंढवा पोलिसांनी गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

पुणे (संदीप कद्रे): मुंढवा पोलिस स्टेशन यांनी अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, गावठी पिस्टलासह जिवंत काढतुस जप्त केले आहे. मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. वरीष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांचे आदेशाने मुंढवा तपास पथक अधिकारी व अंमलदार हे ०७/११/२०२२ रोजी मुंढवा पोलिस ठाणे हददीत […]

अधिक वाचा...

थरार! मंचर येथे दरोडेखोरांचा डाव उधळला; कसा पाहा…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मंचर (ता. आंबेगाव) येथील उत्तम भाग्य ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या पेढीवर दरोडेखोरांनी दरोडा टाकला. पण, मालकाची समय सुचकता आणि आजूबाजूंच्या नागरिकांच्या तसेच पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. नागरिकांच्या मदतीने मंचर पोलिसांनी पाच दरोडेखोरांना ताब्यात घेऊन साडेसहा लाखाचा ऐवज ताब्यात घेतला आहे. पोलिसांच्या दोन टीम इतर दोन दरोडेखोरांच्या शोधा साठी रवाना केले […]

अधिक वाचा...

पुणे शहरात चैन स्नॅचीग व वाहन चोरी करणाऱ्याला युनिट 06ने घेतले ताब्यात..

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात चैन स्नॅचीग व वाहन चोरी करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट 06 ने पकडले असून, त्याच्याकडून दोन गुन्ह्यांची उकल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. गुन्हे शाखा यूनिट ६ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार हे यूनिट हद्दीत मंगळवारी (ता. ७) पेट्रोलिंग करीत असताना पो.अंम 8159 ऋषीकेश ताकवणे यांना त्यांचे बातमीदारामार्फत […]

अधिक वाचा...

पुणे शहरात मैत्रिणीला भेटण्यासाठी घातला बुरखा अन् पुढे…

पुणेः मैत्रिणीला भेटण्यासाठी एकाने चक्क बुरखा घालून तिला भेटण्याचे ठरवले. मात्र, शाळेच्या परिसरात गेल्यावर त्याचे बिंग फुटले आणि मुलांनी त्याला चोप दिला. त्यानंतर फरार झालेल्या आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. विजय अमृत वाघरी (वय 23, रा. कामराजनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. गेल्या आठवड्यात विश्रांतवाडी भागातील […]

अधिक वाचा...

पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…

पुणे : ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना वानवडी भागातील बी. टी. कवडे रोडवर घडली आहे. सराफा व्यावसायिक गंभीर जखमी झाला असून, गोळीबार करणाऱ्यांनी व्यावसायिकाकडील सोनं लुटून नेले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. प्रतिक मदनलाल ओसवाल (वय 35) असे गोळीबारात गंभीर झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वडिलांसोबत दुचाकीवरील जाणाऱ्या सराफ व्यावसायिकावर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!