हृदयद्रावक! पत्नीला वाढदिवशीच समजली प्राध्यापक पतीच्या मृत्यूची बातमी…
मुंबईः मुंबईच्या पश्चिम रेल्वेमार्गावरील मालाड स्थानकात शनिवारी संध्याकाळी आलोक सिंह (वय 31) या प्राध्यापकाचा पोटात चिमटा खुपसून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आलोक सिंह यांची पत्नी पूजा यांना वाढदिवशीच पतीच्या मृत्यूची बातमी समजल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ओंकार एकनाथ शिंदे (वय 27) याने आलोक सिंह यांच्या पोटात चिमटा खुपसला होता आणि […]
अधिक वाचा...दादर स्टेशनमध्ये बॅगेत सापडलेल्या मृतदेह प्रकरणात मोठं ट्विस्ट; मैत्रिणीसाठी…
मुंबईः मध्य रेल्वेमार्गावरील दादर रेल्वे स्थानकात सोमवारी मध्यरात्री तुतारी एक्स्प्रेसमध्ये मृतदेह असलेली एक सुटकेस आढळून आली होती. याप्रकरणी जय चावडा आणि शिवजीत सिंग या दोघांना अटक करण्यात आली होती. आरोपी आणि मृत व्यक्तीमध्ये आरोपीच्या मैत्रिणीवरून भांडण झाले होते, यानंतर आरोपीने त्याला पायधुनी येथील किका रोडवरील घरी पार्टीसाठी बोलावले, या वेळी आरोपीनं चाकूने वार करून हत्या […]
अधिक वाचा...बलात्कार प्रकरणातील हवालदाराचा प्रताप उघड; मनसेकडून तोडफोड…
पुणे : रेल्वे सुरक्षा दलातील (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) हवालदाराने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी एका महिलेसह दोघांना अटक केली. हवालदाराने रेल्वेच्या जागेत बेकायदा सिद्धार्थ मल्टिपर्पज संस्था सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. रेल्वेच्या जागेतील संस्थेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी संस्थेतील कार्यालयाची मंगळवारी (ता. ७) दुपारी तोडफोड केली. हवालदाराने या […]
अधिक वाचा...
