पुणे जिल्ह्यात आईने आवळला मुलीचा गळा अन् मुलासह घेतली विहिरीत उडी…
पुणे : पुणे जिल्ह्यातील मंचर येथे कौटुंबिक वादातून एका महिलेने आपल्या तेरा वर्षीय मुलीचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सहा वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेतल्याने मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. मृत मुलाचे नाव निहांत आशिष बाणखेले (वय ६) असे असून, […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर गोळीबार करत टाकला दरोडा…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड) : आंबेगाव तालुक्यात पेट्रोल पंपावर रात्री साडेनऊच्या सुमारास दरोडा पडला असून, आरोपी रोख रक्कम एक लाख नव्वद हजार तीनशे सत्तर रुपये घेऊन फरार झाले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. तांबडे मळा (ता. आंबेगाव) येथील पुणे नाशिक महामार्गाच्या लगत ऋषी पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये शुक्रवारी (ता. ३) रात्री […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात मित्राचा पैशासाठी केला खून; आरोपी तासाच्या आत ताब्यात…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मंचर (ता.आंबेगाव जि. पुणे) येथील नंदिनी बियर बारच्या आवारात शनिवारी (ता. २) रात्री नऊ वाजता धारदार शस्त्राने प्रशांत रवींद्र गांजाळे (वय ४५ राहणार गांजाळे मळा, मंचर ता.आंबेगाव) यांचा खून झाला आहे. सदरची घटना पैशाच्या व्यवहारातून झाली असल्याची चर्चा असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शहाजी वामन इंदोरे, सचिन सुदाम इंदोरे, प्रतीक […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात दिव्यांग युवकाचा खून; बंद गाडी मध्ये आढळला मृतदेह…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील मंचर येथे दिव्यांग युवकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. मंचर (ता. आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालया जवळच्या शितलकल वस्ती येथे पुणे-नाशिक महामार्गाच्या पश्चिम बाजूस बाबा केदारनाथ पानस्टॉलचे शेजारी महिंद्रा कंपनीच्या बंद गाडी मध्ये २९/४/२०२५ रोजी सकाळी साडेनऊ चे […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील मंचर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. सौरभ संजय देठे (रा. मंचर, सिद्धार्थ नगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंचर (ता. आंबेगाव) येथील संभाजी महाराज चौक सिद्धार्थनगर येथे १९/३/२०२५ रोजी सायंकाळी साडेसहा […]
अधिक वाचा...नोकरीला लावण्याचे आमीष दाखवत प्राध्यापकाची केली आर्थिक फसवणूक…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): सहा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती येथील पती-पत्नीवर पारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्हा शिक्षक मंडळ च्या अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालयात ओतुर (ता. जुन्नर) या ठिकाणी निघालेल्या प्राध्यापक भरतीत प्राध्यापकाची नोकरी लावून देतो असे म्हणत बापूसाहेब हरिभाऊ शिंदे या प्राध्यापकाची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना मार्च २०२३ ते […]
अधिक वाचा...शेवग्याच्या शेंगा काढण्यावरून वाद आणि मारामारी मध्ये ज्येष्ठाचा मृत्यू…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील शेतामध्ये (साबरे मळा) शेवग्याच्या शेंगा काढल्या बद्दल वाद होऊन झालेल्या मारामारी मध्ये चंद्रकांत सदाशिव चासकर (वय ६९) यांचा मृत्यू झाला आहे. सदर गुन्ह्याबाबत मिळालेली माहिती अशी की, २५/२/२०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता शेवगाच्या शेंगा काढल्याचा राग धरून २६/२/२०२५ रोजी सकाळी आठ वाजता जाब विचारण्यास गेले असताना […]
अधिक वाचा...भीषण अपघात! आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं; आमदार म्हणतात…
पुणे : अजित पवार गटाचे खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयुर मोहिते याने फॉर्च्युनर कारने मंचरजवळ शनिवारी (ता. २२) रात्री दुचाकीस्वाराला चिरडले असून, या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही, त्यानं […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार अन् बनवला Video…
पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील दोन सख्ख्या अल्पवयीन मावस बहिणींवर चार जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, व्हिडिओ बनवला आहे. पीडित मुलीच्या आईने पारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. आरोपींनी मुलींवर अत्याचार केल्याचा व्हिडिओ काढून तो […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात इमारतीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या; चॅटिंगवरून…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील मंचर (ता. आंबेगाव) येथे महिलेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुनम जिग्नेश शिंदे (वय 34) असे मृत महिलेचे नाव आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना डोबी मळा मंचर येथे घडली आहे. नरेंद्र मारुती निघोट यांनी मंचर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. नरेंद्र निघोट […]
अधिक वाचा...
