पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…

पुणे : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उरूळी कांचन परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सोनाली धनाजी धुमाळ (वय 25, रा. टिळेकर मळा, उरुळी कांचन, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे कारण […]

अधिक वाचा...

कारागृहातील विभागातील अधिक्षकांची पदोन्नती; पाहा नावे…

पुणे (संदीप कद्रे): गृह विभागाच्या अधिनस्त कारागृह विभागातील अधीक्षक, कारागृह मध्यवर्ती कारागृह, गट –अ या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागातंर्गत गृह विभाग, शासन निर्णय ०६.०६.२०१५ अन्वये गठीत नागरी सेवा मंडळाची बैठक दिनांक ०८.०९.२०२३ रोजी पार पडली. नागरी सेवा मंडळाच्या सदर बैठकीतील शिफारशीनुसार अधीक्षक, जिल्हा कारागृह वर्ग-१/ अतिरिक्त अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह या पदावर कार्यरत […]

अधिक वाचा...

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…

पुणे : ड्रॅग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे यांना पुणे पोलसांनी नेपाळच्या सीमेवरून मंगळवारी (ता. १०) अटक केली आहे. विमानाने त्यांना पुण्यात आणल्यानंतर आज (बुधवार) न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांच्या कोठडीवरुन न्यायाधीशांनी पोलिसांना चांगलंच खडसावले आहे. ललित पाटील […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडच्या पोलिसकाकाने जिंकले दीड कोटी रुपये; पण…

पुणे : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) सोमनाथ झेंडे यांनी ऑनलाईन गेम असलेल्या ड्रीम इलेव्हन वर तब्बल दीड कोटी रुपये जिंकले आहेत. पण, त्यांनी अशा गेम्सपासून सावध राहिले पाहिजे, असे आवाहनही केले आहे. सोमनाथ झेंडे हे गेल्या तीन महिन्यांपासून ड्रीम इलेव्हनवर टीम बनवत आहेत. बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यासाठी झेंडे […]

अधिक वाचा...

लहान मुलांना चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…

मुंबई: फुटपाथवर राहणाऱ्या वाघरी कुटूंबातील लहान मुलांना चोरून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. मुंबईच्या मालवणी, गोवंडी आणि नाशिक परिसरातून या सहा आरोपींच्या टोळीला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मुले नसणाऱ्या नागरिकांना लहान मुले विकण्याचे काम या टोळीकडून सुरू होते. एक-दीड वर्षाच्या मुलासाठी खरेदीदाराकडून दीड ते […]

अधिक वाचा...

लोणीकंद पोलिसांची हातभट्टीवर कारवाई; पोलिसांचे आवाहन…

पुणे (संदीप कद्रे): लोणीकंद पोलिसांनी टाकलेल्या हातभट्टीच्या छाप्यामध्ये ७० लिटर दारु जप्त करुन, १००० लिटर रसायन, त्याशिवाय दारु गाळण्याचे लोखंडी बॅरल, ऍल्युमिनिअमचा पाईप इ साहित्य जागीच ताब्यात घेवून नष्ट केले आहे. लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागामध्ये गावठी हातभट्टी दारुचे अवैध धंदे चालू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. हातभट्टीच्या दारुमुळे जनसामान्याचे आरोग्य धोक्यात […]

अधिक वाचा...

ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्र्याचा फोन…

मुंबई : फरारी ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी राज्याचे मंत्री दादा भुसे यांचा फोन गेला होता, त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा असा थेट आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. पुण्यातील आमदार रविंद्र धंगेकर यांनीही ललित पाटील याच्या पळण्यामागे राज्यातील मंत्र्याचा हात असल्याचा आरोप केला होता. ललित पाटील हा काही […]

अधिक वाचा...

पोलिस दलात SPचे अधिकार आणि कार्य काय? पगार किती; घ्या जाणून…

मुंबई : पोलिस दल आणि पोलिस अधिकाऱ्यांबद्दल अनेकांना आकर्षण असते. पोलिसांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. पोलिस दलातील विविध पदांवर दाखल होण्यासाठी परीक्षा द्याव्या लागतात. पोलिसांमध्ये रँक असतात. पण यांपैकी काही पदे अशी आहेत. ज्यांबद्दल अनेकांना माहिती नाही, त्यांपैकी एक म्हणजे पोलिस अधीक्षक (SP). SP फूल फॉर्म Superintendent of Police म्हणजेच पोलिस अधीक्षक. […]

अधिक वाचा...

ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…

पुणे : ससून रुग्णालयातून ड्रग माफिया ललित पाटील हा पळून गेल्यानंतर प्रशासन खळबळून जागे झाले आहे. ससूनच्या 16 नंबर वॉर्डमधून 12 कैद्यांना पुन्हा येरवडा कारागृहात हलवण्यात आले आहे. यामधे माजी आमदार अनिल भोसले, गँगस्टर रुपेश मारणे, हेमंत पाटील यांचा समावेश आहे. ससूनच्या 16 नंबर वॉर्डमध्ये गंभीर गुन्ह्यातील आरोपी उपचारांच्या नावाखाली ठाण मांडून बसल्याचं समोर आले […]

अधिक वाचा...

महिलेसह दोन चिमुकल्यांचे आढळले मृतदेह; नवरा बेशुद्ध करायचा…

नवी दिल्ली : नैर्ऋत्य दिल्लीतल्या मुनिरका भागात असलेल्या एका घरातून एक महिला आणि तिच्या दोन लहान मुलांचे मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत. वर्षा शर्मा (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. तपासादरम्यान महिलेच्या वडिलांनी पोलिसांकडे चार पानी पत्र सुपूर्द केल्याने खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!