वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्राच्या घरी घेऊन गेला अन् केला सामूहिक बलात्कार…

कोलकाता : कोलकातामधील एका उच्चभ्रू परिसरात एका युवतीवर (वय २०) तिच्याच ओळखीच्या दोन युवकांनी सामूहिक बलात्कार केला आहे. चंदन मलिक आणि दीप अशी दोघांची नावे आहेत. या घटनेनंतर आरोपी फरार असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. हरिदेवपूर येथील पीडित युवतीने आरोप केला आहे की चंदन तिला तिचा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने दीपच्या घरी घेऊन गेला […]

अधिक वाचा...

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या कारला अपघात…

कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या कारला दुर्गापूर एक्स्प्रेस वेवर दंतनपुरा भागात अपघात झाला आहे. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सौरव गांगुली बर्धवान येथे जात होते. सुदैवाने त्यांना काही झालेले नाही. दंतनपुराजवळ एक ट्रक अचानक गांगुलीच्या ताफ्याच्या समोर आल्यामुळे कार चालकाला अचानक ब्रेक लावावा लागला. त्यामुळे मागून येणाऱ्या भरधाव […]

अधिक वाचा...

कोलकता डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणी ‘निर्भया’ला मिळाला न्याय…

कोलकाता: कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणावर सत्र न्यायालय आज (शनिवार) निकाल दिला आहे. कोलकाता पोलिसांमध्ये नागरी स्वयंसेवक असलेल्या संजय रॉयवर गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी सरकारी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये डॉक्टरवरील गुन्हा केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने संजय रॉयला दोषी ठरवले आहे. शवविच्छेदन अहवालात […]

अधिक वाचा...

शंकास्पद! कोलकता येथील ट्रेनी डॉक्टरच्या शरीरात 150mg वीर्य…

कोलकाता : कोलकाता आरजी कर मेडिकल कॉलेजच्या ट्रेनी डॉक्टरवर (वय ३१) बलात्कार आणि हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. तिच्यावर बलात्कार नव्हे तर सामूहिक बलात्कार झाल्याची शंका व्यक्त केली जाते आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी न्यायालयात आरोप करताना म्हटले की, शवविच्छेदन अहवालात पीडितेच्या शरिरात मोठ्या प्रमाणावर वीर्य आढळून आले. यामुळे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला का? यात […]

अधिक वाचा...

डॉक्टर बलात्कार आणि हत्या! पोलिसांच्या तीक्ष्ण नजर अन् आरोपीचे फुटलं बिंग…

कोलकता: कोलकता येथे ज्युनियर महिला डॉक्टरवर बलात्कार करून क्रूरपणे हत्या झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवली आणि संजय रॉय या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. महिला डॉक्टरवर बलात्कार करून क्रूरपणे हत्या केल्यानंतर आरोपीने गुन्हा लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. पोलिसांच्या तीक्ष्ण […]

अधिक वाचा...

प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवतीची अत्याचार करून क्रूरपणे हत्या…

कोलकाता : कोलकात्याच्या सरकारी रुग्णालयात (आरजी कार मेडिकल कॉलेज) पोस्ट ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवतीचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. युवतीचे डोळे, तोंड आणि प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव होत होता. तसेच पोटावर, डाव्या पायाला, मानेला, उजव्या हाताला, ओठांना जखमा आढळून आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा...

भारतातील आरोपीच्या घरातील बोगदा निघायचा दुसऱ्या देशात…

कोलकाता : पोलिस एका चोराला पकडण्यासाठी गेले असताना त्याच्या घरामध्ये एक बोगदा सापडला. संबंधित बोगदा हा भारताच्या पलीकडे म्हणजेच बांगलादेशात निघाला आहे. हे प्रकरण दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील कुलतली येथील आहे. सद्दाम सरदार असे आरोपी तस्कराचे नाव आहे. बनावट सोन्याच्या मूर्तींची तस्करी करणाऱ्याच्या घरात बोगदा सापडल्याने पश्चिम बंगाल पोलिसांना धक्काच बसला आहे. पोलिसांनी सांगितले की, […]

अधिक वाचा...

पत्नीचे अनैतिक संबंध अन् कुटुंबातील चौघांचे मृतदेह…

कोलकाता (पश्चिम बंगाल): उत्तर 24 परगणा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे मृतदेह विकृत अवस्थेत त्यांच्या फ्लॅटमध्ये आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. कापड व्यावसायिक वृंदाबन कर्माकर (वय ५२), त्यांची पत्नी देबश्री कर्माकर (वय 40), त्यांची मुलगी देबलीना (वय १७) आणि मुलगा उत्साह (वय ८) अशी मृतांची […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!