
आंदेकर X कोमकर! बंडू आंदेकर नातवाच्या हत्येवर पहिल्यांदाच बोलला…
पुणे : पुणे शहरातील नाना पेठेत गणेश कोमकर याचा मुलगा आयुष उर्फ गोविंद कोमकर याची पार्किंगमध्ये काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या बंडू आंदेकर याने चौकशीदरम्यान ‘नातवाचं मीच नाव गोविंदा ठेवले होते,’ अशी माहिती दिली आहे.
बंडू आंदेकर याच्या मुलीचा मुलगा आयुष (वय १९) असल्याने जेव्हा आंदेकर कोमकरांचे संबंध चांगले होते तेव्हा जवळच राहत असल्याने आयुष सतत आजोबांकडे जायचा. त्याचं टोपण नाव बंडू आंदेकरने गोविंदा ठेवलं होते, असे चौकशी दरम्यान त्याने पोलिसांना सांगितले. आंदेकर-कोमकर यांच्या वैमनस्यामुळेच हा खून घडल्याचे स्पष्ट होत आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!
दरम्यान, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गेल्या वर्षी हत्या झाली होती. त्यात गणेश कोमकरचा संबंध आल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते. त्या खुनाच्या पार्श्वभूमीवर हा ताजा खून म्हणजे सूडाचा भाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आयुष कोमकर हा क्लासवरून परत येत असताना दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध सुरू असून, बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
इंजिनिअर नातवाला संपवणाऱ्या बंडू आंदेकरवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह तेरा जणांवर गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे! बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांची धाड; काय-काय सापडलं पाहा…
पोलिसांचा धाक! बंडू आंदेकर मुकाट्याने गुडघ्यावर आला; पण कसा पाहा…
आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात केली मोठी कारवाई…
आंदेकर X कोमकर! आयुषच्या पार्थिवाला अग्नी देताना बाप ढसाढसा रडला तर हातामध्ये…
आंदेकर X कोमकर! आयुषच्या लहान भावाने पाहिली हत्या सांगितला थरार…
आंदेकर X कोमकर! आयुष कोमकरचा ससूनच्या शवागारातील मृतदेह बाहेर काढणार…
आंदेकर X कोमकर! गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार: पोलिस आयुक्त
पुणे! आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल…
वनराज आंदेकर यांची हत्या पुर्वनियोजित कट; पाणीपुरी खात पाळत ठेवली…
वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई…
वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…
वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…
वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला…
वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…
वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…
वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…
वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…
सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…
वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…
वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…
Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

