राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देऊ; नाशिक पोलिसांना धमकीचा फोन…

नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रा लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार असून, राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राहुल गांधी यांना त्यांचे वडील राजीव गांधी यांच्यासारखं बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी फोन कॉलद्वारे देण्यात आली होती. न्याय जोडो यात्रेदरम्यान हा हल्ला करणार असल्याचे आरोपीने फोनवर सांगितले. संबंधित फोनकॉलनंतर […]

अधिक वाचा...

काँग्रेस नेत्याची भररस्त्यात गोळ्या घालून निर्घृण हत्या…

जयपूर (राजस्थान): काँग्रेस नेते मेहताब सिंह गुर्जर यांची भर रस्त्यात गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ ते ७ जणांनी बेछूट गोळीबार केला आणि बाजारातून ते पळून गेले. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे. काँग्रेस नेते मेहताब सिंह गुर्जर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!