भाविकांच्या बसला भीषण अपघात; ११ जागीच ठार; अनेकांना चिरडले…

जयपूर (राजस्थान): आग्रा जयपूर राष्ट्रीय महामार्गावर नादुरुस्त झालेल्या भाविकांच्या बसला ट्रकने धडक दिल्यामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. राजस्थानच्या भरतपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि बसची धडक झाली. बस राजस्थानच्या पुष्करमधून उत्तर प्रदेशातील वृंदावनला जात होती. एका पुलावर बस नादुरुस्त झाली तेव्हा हा अपघात […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!