पुणे! PSIचा कॅफेमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निलंबन; अन् आता…
पुणे : पुणे शहरातील डेक्कन जिमखाना परिसरात मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलवर कारवाई केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक संदीप कदम यांचे निलंबन अखेर मागे घेतले आहे. त्यांना पुन्हा सेवेत हजर करून घेण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. डेक्कन पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप कदम यांनी काठीने कॅफेधील कॉफीचे काही ग्लास पाडल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती व्हायरल […]
अधिक वाचा...महिला कॅशियरच्या प्रामाणिकपणाचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक…
तिरुपती (तमिळनाडू): एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आलेल्या कुटुंबाची तब्बल 40 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग खोलीतच राहिली होती. मात्र, हॉटेलमधील महिला कॅशियर शशी यांनी ती बॅग सुरक्षित ठेवली आणि पोलिसांच्या मदतीने मूळ मालकाकडे सुपूर्द केली. या उल्लेखनीय प्रामाणिकपणाबद्दल तिरुपतीचे पोलीस अधीक्षक (SP) एल. सुब्बारायडू यांनी शशी यांचा शाल देऊन सन्मान केला. त्यांच्या या कृतीचं सोशल […]
अधिक वाचा...पत्नीच्या नावाचे आधार कार्ड अन् दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम…
मुंबई: घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असलेल्या एका महिलेने आपल्या पतीवर धक्कादायक आरोप केला आहे. तिचे नाव आणि आधार कार्ड वापरून दुसऱ्याच एका महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम केला. शिवाय, हॉटेलच्या नोंदींवरून असे दिसून येते की, त्या दुसऱ्या महिलेची नोंदणी पतीची ‘पत्नी’ असल्याचे भासवून करण्यात आली होती. या संदर्भात संबंधित महिलेने केलेल्या तक्रारीची दखल घेत, वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...हनी ट्रॅप! श्रीमंतांना लक्ष्य करून लॉजवर बोलवायची अन् बाथरूममध्ये जाताच…
बेळगाव: श्रीमंत व्यक्तींना लक्ष्य करून हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या फॅशन डिझायनर महिलेला टिळकवाडी पोलिसांनी अटक केली असून, जवळपास 32 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूर येथील रहिवासी दीपा अवतगी (वय 33) या महिलेस अटक करण्यात आली आहे, तर तिचा मित्र शिवानंद मठपती फरार आहे. शिवानंद हा बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील रहिवासी आहे. दीपा […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने हॉटेलचे लॉक तोडले अन् झाले अवाक…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट परिसरात असलेल्या एका हॉटेलमधील धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बाहेरून हॉटेलला कुलूप, आत अंधार. पण जेव्हा पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने शटरचे लॉक तोडले, तेव्हा आतलं दृश्य पाहून पोलिसही चक्रावले. ‘एलडिनेरो’ हॉटेलच्या नावाखाली सुरू असलेल्या एका व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्वारगेटमधील लक्ष्मीनारायण चौकातील ‘मोदी प्लाझा’ इमारतीत ‘एलडिनेरो’ हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील जगदंबा हॉटेलमध्ये भीषण स्फोट; 10 कर्मचारी भाजले…
पुणे : दौंड-पाटस रस्त्यावरील जगदंब हॉटेलमध्ये आज (बुधवार) दुपारच्या सुमारास गॅसचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात हॉटेलमधील 10 कामगार गंभीर भाजले असून सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील सहा कामगारांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जगदंब हॉटेलमध्ये दुपारच्या वेळी नेहमीप्रमाणे स्वयंपाकाचे काम सुरू होते. याच दरम्यान […]
अधिक वाचा...Video! हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून मारहाण; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
सोलापूर: सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी जवळील 77 77 या हॉटेलच्या मालकाने मॅनेजरला नग्न करून मारहाण केल्याचा Video सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नेटिझन्सनी जोरदार टिका केल्यानंतर स्पष्टीकरणाचा व्हिडिओ समोर आला आहे. अखेर मारहाण करणाऱ्या हॉटेल मालकाला पोलिसांनी अटक करुन त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. टेंभुर्णी येथील हॉटेल 77 77 या हॉटेल मालक लखन माने याने […]
अधिक वाचा...बुलढाण्यात हॉटेलमध्ये प्रियकराने केला प्रेयसीवर हल्ला; दोघांचाही मृत्यू…
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बाह्यवळण परिसरात असलेल्या हॉटेल जुगनू येथे युवक आणि युवतीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हॉटेल जुगनूमधील एका खोलीत हे दोघेही दुपारपासून थांबलेले असल्याची हॉटेलकडून पोलिसांना माहिती देण्यात आली होती. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराने आधी प्रेयसीची हत्या केली व नंतर स्वतःलाही भोसकून घेऊन आत्महत्या केली. खामगाव शहरातील बायपास परिसरात […]
अधिक वाचा...प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर पत्नीने बाल्कनीतून मारली उडी…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका विवाहित महिला तिच्या प्रियकराच्या वाढदिवसानिमित्त हॉटेलमध्ये गेले होते. दोघे नको त्या अवस्थेत असतानाच नवरा पोहचला. महिला घाबरली आणि पेटीकोट आणि ब्लाऊजवर असतानाच थेट हॉटेलच्या बाल्कनीतून उडी मारली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिलेनं आपला नवरा आणि मुलांना सांगितलं की, ती काही कामानिमित्त बाहेर जात आहे. प्रत्यक्षात ती […]
अधिक वाचा...हॉटेलमध्ये परदेशातील युवतींकडून देह व्यापार; पोलिसांनी टाकला छापा अन्…
नागपूर : नागपूरच्या सीए रोडवरील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देह व्यापाराचा भांडाफोड नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने केला आहे. या घटनेमुले नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. परदेशातील काही युवतींना आणून देह व्यापार केले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने टाकलेल्या छाप्यात उजबेकीस्थान मधील एका […]
अधिक वाचा...
